Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

व्हीएनआयटी नागपूरमध्ये विविध पदांवर १२४ जागांसाठी नोकरीची संधी

September 5, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
vnit

मुक्तपीठ टीम

नागपूरमध्ये व्हीएनआयटीत म्हणजेच विश्वेश्वरैया राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थानात सुपरिंटेंडेंट, पर्सनल असिस्टंट, टेक्निकल असिस्टंट, सिव्हिल ज्युनियर इंजिनीअर, इलेक्ट्रिकल ज्युनियर इंजिनीअर, लायब्ररी अॅंड इन्फॉर्मेशन असिस्टंट, एसएएस असिस्टंट, ऑफिस अटेंडेंट/ लॅब अटेंडेंट, ज्युनियर असिस्टंट, सिनियर असिस्टंट, स्टनोग्राफर, सिनियर स्टनोग्राफर, टेक्निशियन, सिनियर टेक्निशियन या पदांसाठी एकूण १२४ जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १६ डिसेंबर २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण नाशिक आहे.

शैक्षणिक पात्रता

  • पद क्र.१- १) फर्स्ट ग्रेड पदवी किंवा ५०% गुणांसह पदव्युत्तर पदवी २) संगणक अनुप्रयोगांचे ज्ञान उदा. वर्ड प्रोसेसिंग, स्प्रेड शीट
  • पद क्र.२- १) फर्स्ट ग्रेड पदवी किंवा ५०% गुणांसह पदव्युत्तर पदवी २) स्टेनोग्राफी
  • पद क्र.३- फर्स्ट ग्रेड बीई/ बीटेक/ एमसीए किंवा फर्स्ट ग्रेड इंजिनीअरिंग डिप्लोमा/ फर्स्ट ग्रेड बीएससी/ ५०% गुणांसह एमएससी
  • पद क्र.४- फर्स्ट ग्रेड बीई/ सिव्हिल बीटेक किंवा फर्स्ट ग्रेड सिव्हिल इंजिनीअरिंग डिप्लोमा
  • पद क्र.५- फर्स्ट ग्रेड बीई/ इलेक्ट्रिकल बीटेक किंवा फर्स्ट ग्रेड इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग डिप्लोमा
  • पद क्र.६- १) फर्स्ट ग्रेड विज्ञान/ कला/ वाणिज्य पदवी २) ग्रंथालय आणि माहिती विज्ञान पदवी
  • पद क्र.७- शारीरिक शिक्षणात फर्स्ट ग्रेड पदवी
  • पद क्र.८- १२वी उत्तीर्ण / विज्ञान क्षेत्रात १२वी उत्तीर्ण
  • पद क्र.९- १) १२वी उत्तीर्ण २) संगणकावर टायपिंग
  • पद क्र.१०- १) १२वी उत्तीर्ण २) संगणकावर टायपिंग
  • पद क्र.११- १) १२वी उत्तीर्ण २) शॉर्ट हॅंड
  • पद क्र.१२- १) १२वी उत्तीर्ण २) शॉर्ट हॅंड
  • पद क्र.१३- ६०% गुणांसह विज्ञान क्षेत्रात १२वी उत्तीर्ण/ ५०% गुणांसह १२वी उत्तीर्ण + आयटीआय किंवा ५०% गुणांसह १२वी उत्तीर्ण+आयटीआय किंवा इंजिनीअरिंग डिप्लोमा
  • पद क्र.१४- ६०% गुणांसह विज्ञान क्षेत्रात १२वी उत्तीर्ण किंवा ५०% गुणांसह १२वी उत्तीर्ण +आयटीआय किंवा ५०% गुणांसह १२वी उत्तीर्ण+आयटीआय किंवा इंजिनीअरिंग डिप्लोमाअसणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते ३३ या दरम्यान असणे आवश्यक आहे.

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून ४०० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी/ ईडब्ल्यूएस उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

अधिक माहितीसाठी व्हीएनआयटीच्या अधिकृत वेबसाइट https://vnit.ac.in/ वरून माहिती मिळवू शकता.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

रजिस्ट्रार, विश्वेश्वरैया राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थान, दक्षिण अंबाझरी रोड, नागपूर- ४४००१०

नोकरीची लिंक

https://drive.google.com/file/d/169OvG8FwheZl7_6f0YjoXtqbI_BaY7Yx/view

अधिकृत जाहिरात

https://drive.google.com/file/d/169OvG8FwheZl7_6f0YjoXtqbI_BaY7Yx/view


Previous Post

स्विच मोबिलिटीच्या इलेक्ट्रिक बसेसने आता जेएसडब्ल्यूच्या कर्मचाऱ्यांची वाहतूक

Next Post

जागतिक एड्स डे : काय आहे हा दिवस साजरा करण्याचा उद्देश? जाणून घ्या…

Next Post
World Aids And HIV day

जागतिक एड्स डे : काय आहे हा दिवस साजरा करण्याचा उद्देश? जाणून घ्या...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!