Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

लोकप्रिय उपयोगी VLC मीडिया प्लेयरवरील बंदी उठली! आता पुन्हा डाऊनलोड शक्य …

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
VLC MEdia Player

मुक्तपीठ टीम

व्हीएलसी मीडिया प्लेयर हे ऑडिओ/व्हिडिओ स्ट्रीमिंग सॉफ्टवेअर आहे. भारत सरकारने दूरसंचार विभागाच्या (DOT) मार्गदर्शक तत्त्वांनुसार व्हीएलसीवर घातलेली बंदी हटवली आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने युजर्सना मेसेज पाठवून ही बंदी हटवण्याबाबत माहिती दिली आहे.

बंदी हटवण्याचे कारण अद्याप स्पष्ट नाही…

  • या वर्षाच्या सुरुवातीला भारत सरकारने व्हीएलसी मीडिया प्लेयरवर बंदी घातली होती.
  • व्हीएलसी मीडिया प्लेयरवर युजर्सचा डेटा आणि त्यांच्याशी संबंधित माहिती शत्रू देशांना विकल्याचा आरोप होता.
  • या आधी VideoLan ची वेबसाइट Onmyoji Arena नावाच्या अॅपशी सतत संवाद साधत आहे आणि हे अॅप भारताच्या MeitY ने प्रतिबंधित केलेल्या ५४ अॅप्सपैकी एक आहे.
  • भारताच्या विविध मंत्रालयांसह व्हीएलसी अधिकार्‍यांसह दीर्घ बैठकीनंतर वेबसाइटवर लादलेली बंदी उठवण्यात आली आहे.
  • ही बंदी का उठवण्यात आली आहे, याचे स्पष्टीकरण अद्याप समोर आलेले नाही.

कलम ६९ (ए) अंतर्गत बंदी

  • माहिती तंत्रज्ञान कायदा ६९ (ए) अंतर्गत भारतात त्यावर बंदी घालण्यात आली.
  • बंदी घातल्यानंतर, युजर्स देशात या वेबसाइटवर प्रवेश करू शकत नाही.
  • युजर्सना इच्छा असूनही साइटवर जाऊन हे अॅप डाउनलोड करता येत नव्हते.
  • स्मार्टफोनवरील व्हीएलसीचे अॅप पूर्वीप्रमाणेच काम करत होते.
  • आता पुन्हा डाऊनलोड शक्य होणार आहे.

व्हीएलसीला कायदेशीर नोटीस…

  • व्हिडिओलानने गेल्या महिन्यात इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि दूरसंचार विभागाला नोटीस पाठवली होती.
  • भारतात त्यांच्यावर बंदी का घालण्यात आली आहे, असा सवाल त्यांना करण्यात आला.
  • व्हीएलसीने भारतात इंटरनेट फ्रीडम फाऊंडेशनचीही मदत घेतली.
  • जून महिन्यात IFF ने RTI दाखल करत DoT ला त्यांची वेबसाइट ब्लॉक करण्यामागचे कारण विचारले होते.
  • हे प्रकरण पुढे घेऊन दूरसंचार विभागाने ते इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडे हस्तांतरित केले.

Tags: DOTMeitYMinistry Of ElectronicsVideoLanVLC Media Playerइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञानव्हीएलसी मीडिया प्लेयर
Previous Post

प्लास्टिक अलर्ट: बाटली घातक तर नाही? तपासा बाटलीच्या तळाचा ‘हा’ नंबर…

Next Post

राष्ट्रीय एपिलेप्सी दिवस: एपिलेप्सी एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर, जाणून घ्या संपूर्ण माहिती…

Next Post
National Epilepsy Day

राष्ट्रीय एपिलेप्सी दिवस: एपिलेप्सी एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर, जाणून घ्या संपूर्ण माहिती...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!