Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

Vivo चा नवीन फ्लॅगशिप फोन Vivo X Fold कसा आहे? जाणून घ्या फीचर्स…

September 5, 2026
in चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
फ्लॅगशिप फोन Vivo X Fold

मुक्तपीठ टीम

आतापर्यंत फक्त सॅमसंगचा फोल्डेबल स्मार्टफोन होता पण आता विवो देखील फोल्डेबल फोन घेऊन आला आहे. विवोने त्यांचा नवीन फोल्डेबल फ्लॅगशिप फोन Vivo X Fold बाजारात लाँच केला आहे. आता फोल्डेबल फोनसाठी बाजारात स्पर्धा होणार आहे. चला जाणून घेऊया फोनच्या इतर फीचर्सबद्दल…

विवो एक्स फोल्डचे खास फिचर्स…

  • यात स्नॅपड्रॅगन ८+ जनरेशन१ प्रोसेसर देण्यात आला आहे.
  • विवो एक्स फोल्डमध्ये ८.०३ -इंच फ्रंट स्क्रीन आणि ६.५३-इंचाची सेकंडरि स्क्रीन आहे.
  • फोनसोबत ८० वॉल्ट वायर चार्जिंग आणि ५० वॉल्ट वायरलेस चार्जिंग सपोर्ट उपलब्ध आहे.
  • विवो एक्स फोल्ड ब्लॅक, ब्लू आणि रेड या रंगामध्ये उपलब्ध आहे.
  • फोन दोन स्टोरेज ऑप्शनमध्ये सादर केला आहे.
  • विवो एक्स फोल्डच्या २५६ जीबी स्टोरेजसह १२ जीबी रॅमची किंमत १,१५,००० रुपये आणि ५१२ जीबी स्टोरेजसह १२ जीबी रॅमची किंमत १,२५,००० रुपये आहे.

विवो एक्स फोल्ड डिझाइन आणि स्पेसीफीकेशन

  • विवो एक्स फोल्डला आलिशान आणि प्रीमियम डिझाइनसह सादर करण्यात आले आहे.
  • विवो एक्स फोल्डमध्ये ८.०३ -इंचाचा प्रायमरी एमोलीड डिस्प्ले आहे.
  • डिस्प्लेचा रिफ्रेश रेट १२०एच झेड आहे.
  • दुसरा डिस्प्ले ६.५३-इंचाचा एमोलीड आहे.
  • फोनमध्ये अॅड्रेनो ७३० ग्राफिक्स सपोर्ट आहे.
  • विवो एक्स फोल्डमध्ये १२ जीबी LPDDR5 रॅमसह ५१२ जीबीपर्यंत UFS ३.१ स्टोरेज आहे.

विवो एक्स फोल्डचे बॅटरी तपशील…

  • विवो एक्स फोल्डमध्ये ४७३० एम ए एच बॅटरी आहे.
  • ही बॅटरी ८० वॉल्ट वायर्ड आणि ५० वॉल्ट वायरलेस चार्जिंग सपोर्टसह येते.
  • कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये ड्युअल 5G, ड्युअल बँड वायफाय, ब्लूटूथ v5.2 आणि NFC सपोर्ट आहे.
  • सेफटीसाठी फोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सरही उपलब्ध आहे.
  • विवो एक्स फोल्डचे एकूण वजन ३११ ग्रॅम आहे.

विवो एक्स फोल्डचे कॅमेरा फिचर्स…

  • विवो एक्स फोल्डमध्ये चार रियर कॅमेरे आहेत.
  • Zeiss ब्रँडिंग देखील कॅमेरासह उपलब्ध आहे.
  • फोन f/1.8 अपर्चरसह ५० मेगापिक्सेल प्राइमरी लेन्ससह येतो.
  • प्रायमरी कॅमेरासह OIS चं समर्थन आहे.
  • सेकंडरी लेन्स ४८ मेगापिक्सेल अल्ट्रा वाईड अँगल f/2.2 अपर्चर आहे.
  • थर्ड लेन्स १२ मेगापिक्सेल टेलिफोटो लेन्स आहे.
  • चौथी लेन्स ८ मेगापिक्सेल पेरिस्कोप लेन्स आहे.
  • सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी फोनमध्ये १६-मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे, जो ८के व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतो.

Tags: Flagship Phone Vivo X Foldgood newsLatest TechmuktpeethVivo X Foldचांगली बातमीफ्लॅगशिप फोन Vivo X Foldमुक्तपीठलेटेस्ट टेकविवो एक्स फोल्ड
Previous Post

महाराष्ट्रातल्या ‘या’ गावात ३२ एकर जमीन माकडांसाठी मोकळी…जणू ते इथले मालकच!

Next Post

मुंबई अणुऊर्जा विभागात ७० जागांसाठी नोकरीची संधी

Next Post
Mumbai, Atomic Energy Department

मुंबई अणुऊर्जा विभागात ७० जागांसाठी नोकरीची संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!