Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महाराष्ट्रातल्या ‘या’ गावात ३२ एकर जमीन माकडांसाठी मोकळी…जणू ते इथले मालकच!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
Monkeys

मुक्तपीठ टीम

आजच्या युगात जमिनीवरून वाद होणे सामान्य झाले असताना एक गाव असं आहे जिथे ३२ एकर जमीन ही माकडांसाठी राखीव आहे. होय, हे घडलं आहे ते ही आपल्या महाराष्ट्रात. महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यातील एका गावात ३२ एकर जमीन माकडांच्या नावावर नोंदवल्याची दुर्मिळ घटना समोर आली आहे. उस्मानाबादच्या उपळा गावात लोक माकडांना विशेष मान देतात. ते त्यांच्या दारात आल्यावर त्यांना अन्नदान करतात आणि काही वेळा विवाह सोहळा सुरू करण्यापूर्वी त्यांचा मानपानही केला जातो. उपळा ग्रामपंचायतीच्या जमिनीच्या नोंदीनुसार गावात राहणाऱ्या सर्व माकडांच्या नावावर ३२ एकर जमीन आहे.

या गावच्या सरपंचांनी याबाबत सविस्तर माहिती दिली…

  • उपळा गावचे सरपंच बप्पा पडवळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही ३२ एकर जमिन माकडांच्या मालकीची असल्याचे कागदपत्रात स्पष्टपणे नमूद केले आहे.
  • परंतु प्राण्यांसाठी ही तरतूद कोणी आणि केव्हा केली हे माहित नाही.
  • गावात आता जवळपास १०० माकडं आहेत आणि प्राणी एकाच ठिकाणी जास्त काळ राहत नसल्याने त्यांची संख्या गेल्या काही वर्षांत कमी होत आहे.

वनविभागाने या जमिनीवर वृक्षारोपण केले

  • वनविभागाने जमिनीवर वृक्षारोपण केले होते आणि त्या भूखंडावर एक घरही होते, ते आता कोसळले आहे.
  • सरपंच म्हणाले, आधी गावात जेव्हा कधी लग्नं व्हायची तेव्हा आधी माकडं दाखवायचे आणि मगच समारंभ सुरू व्हायचा.
  • तसेच, आता प्रत्येकजण ही प्रथा पाळत नाही.
  • या गावात माकडांना कोणीही खाण्यास मनाई करत नाही.

 


Tags: good newsMaharashtraMonkeysmuktpeethOsmanabad DistrictUpla Villageउपळा गावउस्मानाबाद जिल्हाघडलं-बिघडलंचांगली बातमीमहाराष्ट्रमाकडेमुक्तपीठ
Previous Post

गुगलचे यूजर्सना दिवाळी सरप्राईज! ‘दिवाळी’ सर्च करताच दिव्यांनी झगमगणार स्क्रीन!!

Next Post

Vivo चा नवीन फ्लॅगशिप फोन Vivo X Fold कसा आहे? जाणून घ्या फीचर्स…

Next Post
फ्लॅगशिप फोन Vivo X Fold

Vivo चा नवीन फ्लॅगशिप फोन Vivo X Fold कसा आहे? जाणून घ्या फीचर्स...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!