Wednesday, March 11, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

जेवणावर ताव…पुढे आलं पोट…शर्टाचं बटनंही तुटलं! रितेश देशमुखचा व्हिडीओ चांगलाच व्हायरलं!

April 5, 2022
in featured, घडलं-बिघडलं, मस्तच
0
Riteish Deshmukh

मुक्तपीठ टीम

बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये तो जेवणाचा आस्वाद घेताना दिसत आहे. रितेशनं जेवणावर इतका ताव मारलाय की त्याचं पोट तट्ट भरलंय. चक्क या फिटनेस फ्रिक हिरोचं पोट पुढे आलेलं दिसतंय एवढं पुढे की चक्क शर्टाची बटनं तुटलीत! खरं तर रितेशने हा फोटो शेअर करताना ‘मिस्टर मम्मी’ असं चित्रपटाचं नावंही दिलंय. पण तरीही त्याच्या या वेगळ्याच लूकमुळे त्याचा व्हिडीओ झपाट्यानं व्हायरलं झालाय.

 

अचानक पोट वाढण्यामागचे रहस्य आहे तरी काय?

  • रितेश देशमुखचा हा व्हिडीओ त्याच्या आगामी ‘मिस्टर मम्मी’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी बनवण्यात आला आहे.
  • व्हिडीओवरील मजकूर असा आहे की, ‘जेव्हा तुमचा दिग्दर्शक तुम्हाला चित्रपटासाठी वजन वाढवण्यास सांगतो. यासोबत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘ये लो कालरी मील.’
  • हा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत.
  • एका यूजरने लिहिले, ‘कितवा महिना आहे? दुसर्‍या यूजरने लिहिले की- सर, प्रोस्थेटिक लावले पाहिजे होते. दुसर्‍या युजरने खिल्ली उडवली आणि म्हणाला – काय हाल बनवलेस भाऊ?

 

काय आहे चित्रपटाची कथा?

  • या चित्रपटाची कथा एका जोडप्याची आहे ज्यांचे विचार मुलाच्या बाबतीत एकमेकांशी जुळत नाहीत.
  • या चित्रपटात लोकांना कॉमेडी, ड्रामा आणि इमोशन पाहायला मिळणार आहे.
  • रितेशचा हा चित्रपट लवकरच थिएटरमध्ये पाहायला मिळणार आहे.
  • या चित्रपटात त्याच्यासोबत त्याची पत्नी जेनेलिया डिसूजाही दिसणार आहे.
  • या चित्रपटातून जेनेलिया बऱ्याच दिवसांनी सिनेसृष्टीत प्रवेश करत आहे.
  • या चित्रपटाचे दिग्दर्शन शाद अली करत आहेत. यापूर्वी त्यांनी बंटी और बबलीसारखे सुपरहिट चित्रपट केले आहेत.

Tags: Bollywoodbollywood actorsmr mummymuktpeethriteish deshmukhमिस्टर मम्मीमुक्तपीठरितेश देशमुख
Previous Post

पानिपत येथील मराठा युद्ध स्मारकाच्या विकासासाठी सहकार्य करणार – उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे

Next Post

राज ठाकरेंचा भोंगा गाजला, पण मनसेच्या काही नेते-कार्यकर्त्यांचे नाराजीचे भोंगे!

Next Post
more & Thackeray

राज ठाकरेंचा भोंगा गाजला, पण मनसेच्या काही नेते-कार्यकर्त्यांचे नाराजीचे भोंगे!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!