Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राज ठाकरेंचा भोंगा गाजला, पण मनसेच्या काही नेते-कार्यकर्त्यांचे नाराजीचे भोंगे!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
more & Thackeray

मुक्तपीठ टीम

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात आपल्या भाषणात केलेली मशिदींवरील भोंग्यांविरोधातील स्पीकरवरील हनुमान चालीसाचा देशभर गाजला. मनसेचे काही नेते कार्यकर्ते हनुमान चालीसा पठन करु लागले. मात्र, त्याचवेळी मनसेतील काही नेत्यांनी नाराजीचे भोंगे वाजवण्यास सुरुवात केली आहे. काही मुस्लिम मनसे पदाधिकाऱ्यांनी या भूमिकेमुळे पक्षाला अखेरचा जय महाराष्ट्र करण्याची भूमिका घेतलेली असतानाच. पुण्याचे मनसे शहराध्यक्ष वसंत मोरे आणि साईनाथ बाबर हे नगरसेवक नाराज असल्याची चर्चा रंगली आहे. वसंत मोरे यांनी राज ठाकरेंवर नाराज नसल्याचं स्पष्टीकरण दिलं असलं तरी ते भोंगे आंदोलन करणार नसल्याचंही त्यांनी जाहीर केलं आहे. तसेच

 

काय म्हणाले वसंत मोरे?

  • राज ठाकरेंची भूमिका ही पक्षाची भूमिका आहे.
  • मला त्याबद्द्ल बोलायचे नाही आहे.
  • परंतु एक लोकप्रतिनिधी म्हणून माझी अडचण होते आहे.
  • कारण २०२२ च्या निवडणुकीचा जर विचार केला जो प्रभाग माझ्या प्रभागाला जोडला गेला आहे तिथे नक्कीच मला या गोष्टींची अडचण होऊ शकते.
  • आता साईनाथ किती अडचण होतेय ते मला माहित नाही परंतु माझं जे पंधरा वर्षांचं निरिक्षण आहे, पंधरा वर्षांमध्ये ती लोकं (मुसलमान मतदार) मला मतदान करत आले आहेत.
  • अनेक ठिकाणी कब्रस्तानचं काम असेल, मुस्लिमांना वेगवेगळ्या जर अडचणी असतील तर हक्काने मुस्लिम लोक माझ्याकडे मदतीसाठी येतात.
  • पक्ष म्हणून माझी भूमिका ही साहेबांसह ठाम असेल परंतु, एक लोकप्रतिनिधी म्हणून जर मी विचार केला तर मला वाटतं की सर्व धर्माची लोकं माझ्याकडे येतात.
  • माझा भाग हा मला कायम शांत राहिला पाहिजे.
  • तिथे कुठेही वाद झाले नाही पाहिजे, अशीच माझी भूमिका राहिल.

 

सरकारला अल्टिमेटम द्यावा….

  • राज ठाकरेंवरती आयुष्यात मी कधी नाराज होऊ शकत नाही.
  • गेली २७ वर्ष मी राज ठाकरे यांच्या संपर्कात आहे.
  • परंतु कार्यकर्ता आणि लोकप्रतिनीधी यांच्यामध्ये फरक आहे, त्यामुळे मी या प्रकारची काही भूमिका घेणार नाही.
  • मी महाराष्ट्रातील असा प्रतिनिधी आहे, ज्याच्या भागात सर्व धर्माचे लोक आहेत.
  • मला जर राज ठाकरे यांनी भेटायला बोलावलं तर मी सांगेन की, सरकारला अल्टिमेटम द्यावा.
  • जे काही आदेश आहेत त्याची अंमलबजावणी करणं हे सरकारचेही काम आहे.
  • मलाही कालच पोलीस ठाण्यात बोलावून तुम्ही मशिदींवरील भोंग्यांसंदर्भात तुम्ही काही भूमिका घेणार आहात का, असा प्रश्न विचारण्यात आला.

 

राज ठाकरेंच्या भाषणानंतर नगरसेवक बाबर, मुसलमानांकडून विचारणा!

  • राज ठाकरे यांच्या भाषणानंतर साईनाथ बाबर आणि मला प्रभागातील लोकांचे फोन येत आहेत.
  • एक मुस्लीम गट मला येऊन भेटला.
  • राज ठाकरे बोलतात त्याप्रमाणे आपल्या वॉर्डात मशिदींवरील भोंग्याबाबत काही होणार आहे का, असा प्रश्न त्यांनी मला विचारला.
  • त्यावर मी असे काहीही होणार नाही, असे त्यांना सांगितले.
  • अनेकांनी यावेळी पक्षाचा राजीनामाही दिला आहे.
  • पण आम्ही कार्यकरत्यांची समजूत घालू आणि निर्णय घेऊ.

 

महाराष्ट्र नवनिर्माणसेनाला जय महाराष्ट्र.
हिंदू-मुस्लिम राजकारण मला आवडत नाही कारण मी एक भारतीय आहे.
जय महाराष्ट्र.

— अमिन हुददा. (@AMINHudda2) April 5, 2022


Tags: mansepuneRaj Thackerayvasant moreपुणेमनसेमुस्लिमराज ठाकरेवसंत मोरेहनुमान चालीसा
Previous Post

जेवणावर ताव…पुढे आलं पोट…शर्टाचं बटनंही तुटलं! रितेश देशमुखचा व्हिडीओ चांगलाच व्हायरलं!

Next Post

टीव्ही रेटिंगचा फ्री डिश वाद: ‘झी २४ तास’सह झीच्या ९ न्यूज चॅनल्सचे रेटिंग रिपोर्टिंग थांबवण्याची प्रसार भारतीची मागणी!

Next Post
Prasar Bharti And FreeDish

टीव्ही रेटिंगचा फ्री डिश वाद: 'झी २४ तास'सह झीच्या ९ न्यूज चॅनल्सचे रेटिंग रिपोर्टिंग थांबवण्याची प्रसार भारतीची मागणी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!