Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

जीमेल अॅपवर मिळणार आता व्हिडीओ आणि व्हॉईस कॉलची सुविधा!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
gmail

मुक्तपीठ टीम

गुगलने युजर्ससाठी व्हिडीओ आणि व्हॉईस कॉलिंगची सुविधा सुलभ केली आहे. आतापर्यंत व्हिडीओ कॉलिंगसाठी गुगल मीटवर अवलंबून राहावे लागत होते. पण आता व्हिडीओ आणि व्हॉईस कॉलिंगचा पर्याय गुगलने जीमेल अॅपमध्येच दिला आहे. हे फीचर अँड्रॉइड तसेच आयओएस यूजर्ससाठी उपलब्ध आहे. या फिचरची घोषणा या वर्षी सप्टेंबरमध्ये करण्यात आली होती. पण आता 6 डिसेंबरपासून, हे गुगल वर्कस्पेस, जी स्यूट आणि पर्सनल गुगल अकाउंट यासारख्या गुगल सेवांसाठी लागू करण्यात आले आहे.

 

गुगलच्या पर्यायांमध्ये आतापर्यंत करण्यात आलेले बदल

  • यापूर्वी जीमेल अॅपवरूनही कॉलिंग करता येत होते. पण आता गुगल मीट व्हिडीओ कॉन्फरन्सिंग कॉलसाठी वापरले जाते.
  • यूजर्स थेट जीमेलवरून गुगल मीटचे इनव्हाइट पाठवू शकतात. यामुळे एकमेकांशी संवाद साधणे सोपे होईल.
  • तुम्हाला जीमेलच्या समोर सर्वात वर गुगल मीटचा हा पर्याय दिसेल. ज्याच्या मदतीने यूजर्स थेट ऑडिओ आणि व्हिडीओ कॉलिंग करू शकतील.
  • यासाठी यूजर्सना गुगल मीट अॅपला स्वतंत्रपणे भेट देण्याची गरज नाही.

 

जीमेला कम्यूनिकेशन सेंटर बनविण्यास होणार मदत

  • गुगलच्या मते हा एक छोटासा बदल आहे. पण यामुळे जीमेलला त्यांच्या सर्व कम्युनिकेशन सर्व्हिसेसचे केंद्रीय हब बनवण्यात मदत होईल.
  • सध्या, गुगल चॅट अॅपवरून कॉल केला असला तरीही तुम्हाला व्हिडीओ कॉलिंगसाठी जीमेल अॅपवर रीडायरेक्ट केले जाईल.
  • गुगलच्या म्हणण्यानुसार, सप्टेंबरच्या योजनेअंतर्गत आता ईमेलद्वारे व्हिडीओ आणि व्हॉईस कॉलिंग करता येणार आहे.
  • चॅट, स्पेसेस गुगलची स्लॅक-स्टाईल मेसेजिंग सर्व्हिस आणि मीट व्हिडीओ कॉन्फरन्सिंग सर्व्हिस यासह जीमेल अॅपच्या चार आवश्यक सर्व्हिसेसपैकी ही एक असेल.
  • लॉकडाऊन कालावधीत, गुगल मीट सर्व्हिस व्हिडीओ कॉलिंगसाठी सुरू करण्यात आली होती, जी आता जीमेलसह एकत्रित केली गेली आहे.

 


Tags: Gmail appGmail Communication CenterGoogle Meetlatest takemuktpeethVideo call systemvoice call systemगुगल मीटजीमेल अॅपजीमेल कम्यूनिकेशन सेंटरमुक्तपीठलेटेस्ट टेकव्हिडीओ कॉल सुविधाव्हॉईस कॉल सुविधा
Previous Post

सामाजिक सहभागातून प्राथमिक आरोग्य केंद्रे माता-बालस्नेही होण्यासाठी पथदर्शी प्रकल्प

Next Post

खडकी कॅन्टोनमेंट बोर्डात मानद विशेषज्ञ पदांवर सहा जागांवर भरती

Next Post
khadki

खडकी कॅन्टोनमेंट बोर्डात मानद विशेषज्ञ पदांवर सहा जागांवर भरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!