Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

देशात डिसेंबरपर्यंत कोरोना लसीकरण पूर्ण करण्याचे लक्ष्य

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
vaccine

मुक्तपीठ टीम

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी देशात सध्या सुरु असलेले कोरोना लसीकरण यावर्षी डिसेंबर महिन्यापर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. आरोग्य मंत्रालयाने नुकतेच २१६ कोटी लस उत्पादन आणि डिसेंबरपर्यंत १०८ कोटी लोकांना या लसींचे डोस देण्याचा आराखडा सादर केला आहे, असेही जावडेकर म्हणाले.

 

भारतातील लसीकरणाचे नियोजन

• गेल्या आठवड्यात केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनीही २०२१च्या अखेरपर्यंत लसीकरणाचे लक्ष्य जाहीर केले होते.
• २०२१च्या अखेर पर्यंत भारतात किमान १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण झालेले असेल.
• कोरोना विषाणूच्या आणखी एका लाटेचा उद्रेक होऊ शकतो. यासाठी देशाच्या आरोग्य सुविधांमध्ये वेगाने सुधारणा केल्या जात आहेत.
• ऑगस्ट ते डिसेंबर २०२१ दरम्यान भारत २१६ कोटी लस खरेदी करेल. येत्या जुलैपर्यंत ५१ कोटी डोसची खरेदी केली जाईल.

 

जूनमध्ये रशियन लस स्पुटनिक-व्ही उपलब्ध होईल

१. कोरोनाविरूद्धच्या युद्धात जूनपासून देशात आणखी एक लस उपलब्ध होणार आहे.
२. जूनच्या दुसर्‍या आठवड्यापासून रशियन लस स्पुटनिक-व्हीनेही लसीकरण सुरु होईल.
३. अपोलो रूग्णालयाच्या माध्यमातून ही लस देशात प्रथम उपलब्ध होणार आहे.
४. अपोलो ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सने जाहीर केले आहे की, ते रशियाच्या स्पुटनिक-व्ही लसीचे लसीकरण जूनच्या दुसर्‍या आठवड्यापासून देशभरातील त्यांच्या रूग्णालयात सुरू करणार आहेत.


Tags: dr harsha vardhanPrakash Javadekarअपोलो रूग्णालयआरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धनस्पुटनिक-व्ही
Previous Post

आता जियो आणि गुगल बनवणार स्वस्त स्मार्टफोन

Next Post

सोशल मीडिया कंपन्यांनी सरकारला नावे कळवली, ट्विटरकडून एकच नाव, आता काय घडणार?

Next Post
social media

सोशल मीडिया कंपन्यांनी सरकारला नावे कळवली, ट्विटरकडून एकच नाव, आता काय घडणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!