Sunday, March 8, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात कॉन्स्टेबल पदांवर ७८७ जागांसाठी नोकरीची संधी

November 16, 2022
in featured, चांगल्या बातम्या
0
cisf

मुक्तपीठ टीम

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात कॉन्स्टेबल कुक, कॉन्स्टेबल कॉबलर, कॉन्स्टेबल टेलर, कॉन्स्टेबल बार्बर, कॉन्स्टेबल वॉशर मॅन, कॉन्स्टेबल स्वीपर, कॉन्स्टेबल पेंटर, कॉन्स्टेबल मेसन, कॉन्स्टेबल प्लंबर, कॉन्स्टेबल माळी, कॉन्स्टेबल वेल्डर या पदांसाठी एकूण ७८७ जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २० डिसेंबर २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • स्वीपर पदासाठी- १०वी उत्तीर्ण
  • इतर पदांसाठी- १) १०वी उत्तीर्ण २) संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय केलेला असणे आवश्यक आहे.
  •  माजी सैनिक- सैन्यात शिपाई/ लान्स नाईक किंवा वायुसेना किंवा नेव्हीमधील समकक्ष पद असलेले माजी सैनिक कॉन्स्टेबल/ ट्रेडडेमन पदासाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते २३ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून १०० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ ईएक्सएसएम उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

अधिक माहितीसाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या अधिकृत वेबसाइट https://www.cisf.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.

नोकरीची लिंक

https://cisfrectt.in/index.php

अधिकृत जाहिरात

https://drive.google.com/file/d/1m2THrIZmk8IfBlWF0Z2rG7lrx2FpH4XW/view


Tags: careerCentral Industrial Security ForceConstable Postsemploymentgood newsJobs Opportunitiesmuktpeethकरिअरकेंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलकॉन्स्टेबल पदचांगली बातमीनोकरी-धंदा-शिक्षणमुक्तपीठरोजगारसंधी
Previous Post

ASUS ने जगातील पहिला फोल्डेबल लॅपटॉप Zenbook 17 Fold OLED केले लाँच!

Next Post

काश्मिरात दहशतवाद्यांनी जारी केली पत्रकारांची हिट लिस्ट!

Next Post
Media On Target Of Terrorist Organizations in Kashmir

काश्मिरात दहशतवाद्यांनी जारी केली पत्रकारांची हिट लिस्ट!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!