Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ASUS ने जगातील पहिला फोल्डेबल लॅपटॉप Zenbook 17 Fold OLED केले लाँच!

September 5, 2026
in चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
Zenbook 17 Fold OLED

मुक्तपीठ टीम

असूसने नवीन फोल्डेबल लॅपटॉप Zenbook 17 Fold OLED भारतात लाँच केला आहे. हा जगातील पहिला लॅपटॉप आहे जो १७.३ इंच डिस्प्ले सह येतो. फोल्डेकेल्यावर त्याचा स्क्रीनचा आकार १२.५ इंच होतो. या लॅपटॉपमध्ये फक्त फोल्डेबल डिस्प्लेच नाही तर अनेक अॅडव्हान्स फीचर्सही उपलब्ध आहेत. या लॅपटॉपसोबत Asus ErgoSense ब्लूटूथ कीबोर्डही उपलब्ध असेल. कंपनीचा दावा आहे की Zenbook 17 Fold OLED ची तीस हजार वेळा उघडणून आणि बंद करून चाचणी केली गेली आहे. चला जाणून घेऊया त्याची किंमत आणि फीचर्स…

असूस Zenbook 17 Fold OLED फिचर्स…

  • या असूस लॅपटॉपमध्ये १७.३ इंचाचा डिस्प्ले आहे.
  • फोल्ड केल्यानंतर डिस्प्ले १२.५ इंच होतो.
  • १७.३ इंच डिस्प्लेचे रिझोल्यूशन २५६० x १९२० पिक्सेल आहे.
  • फोल्ड केल्यानंतर, डिस्प्लेचे रिझोल्यूशन १९२० x १२८० पिक्सेल होते.
  • या लॅपटॉपमध्ये जास्तीत जास्त ५००नीट्स ब्राइटनेस मिळेल.
  • या लॅपटॉपमध्ये टच स्क्रीन सपोर्ट आणि अँटी फिंगरप्रिंट कोटिंग देखील मिळते.
  • हा लॅपटॉप १२व्या जनरल इंटेल कोर i7 प्रोसेसरसह येतो.
  • यात १६जीबी DDR5 रॅम आणि 1TB SSD स्टोरेज आहे.
  • या लॅपटॉपमध्ये 75WHr बॅटरी आहे, जी ६५ वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
  • या लॅपटॉपमध्ये २ थंडरबोल्ड ४ पोर्ट आणि ३.५ मिमी हेडफोन कॉम्बो ऑडिओ जॅक आहे.
  • यात 5MP AI कॅमेरा आहे.
  • यात चार स्पीकर आहेत.
  • यात बिल्ट-इन मायक्रोफोन आहे, जे अलेक्सा व्हॉईस असिस्टंटला सपोर्ट करतो.
  • या लॅपटॉपचे वजन फक्त १.५ किलो आहे आणि कीबोर्डसह त्याचे एकूण वजन १.८ किलो होते.
  • असूस Zenbook 17 Fold OLED याची किंमत भारतीय बाजारात ३,२९,९९० रुपये आहे.
  • हा लॅपटॉप असूस ई- शॉप, ऍमेझॉन, फ्लिपकार्ट, क्रोमा, रिलायन्स डिजिटल, विजय सेल्स, आणि असूस एक्सक्लूसीव्ह स्टोअर्स आणि आर ओ जी स्टोअर्ससह सर्व ऑफलाइन आणि ऑनलाइन स्टोअरमध्ये उपलब्ध आहे.

Tags: AsusFoldable Laptopgood newsLatest TechmuktpeethZenbook 17 Fold OLEDअसूसचांगली बातमीफोल्डेबल लॅपटॉपमुक्तपीठलेटेस्ट टेक
Previous Post

वैद्यकीय उपकरणांच्या खरेदी विक्रीसाठी नोंदणी प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याचे आवाहन

Next Post

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात कॉन्स्टेबल पदांवर ७८७ जागांसाठी नोकरीची संधी

Next Post
cisf

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात कॉन्स्टेबल पदांवर ७८७ जागांसाठी नोकरीची संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!