Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

काश्मिरात दहशतवाद्यांनी जारी केली पत्रकारांची हिट लिस्ट!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Media On Target Of Terrorist Organizations in Kashmir

मुक्तपीठ टीम

काश्मिरमध्ये दहशतवादी संघटनांनी आता पत्रकारांनाही लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. काश्मीर फाइट या दहशतवादी संघटनेने काश्मीरमधील पत्रकारांची हिटलिस्ट जारी केली आहे. दहशतवाद्यांकडून इशारा देण्यात आला आहे. राष्ट्रीय पत्रकारिता दिनाच्या पूर्वसंध्येला प्रसारमाध्यम संघटनांनी या प्रकाराला पत्रकारांवरील हल्ल्याचे षड्यंत्र ठरवून हा काळा दिवस म्हटले आहे. पत्रकारांवरील दहशतवादी धमक्यांमुळे एकाच मीडिया हाऊसच्या पाच पत्रकारांनी एकत्र राजीनामा दिला आहे.

दहशतवाद्यांनी जारी केली पत्रकारांची हिट लिस्ट!

  • मंगळवारी काश्मीर फाइट या दहशतवादी संघटनेने सोशल मीडियावर डझनभर पत्रकारांची हिटलिस्ट जारी केली.
  • यामध्ये पत्रकारांच्या नावापुढे त्यांना धमक्या का दिल्या जात आहेत, हे सांगण्यात आले.
  • जम्मू आणि श्रीनगरमधील पत्रकारांकडून अशा धमकावण्याचा निषेध केला जात आहे.
  • अशा धमक्या म्हणजे वृत्तपत्र स्वातंत्र्यावर थेट हल्ला असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

काही पत्रकारांनी दिला राजीनामा!!

  • या धमकीनंतर काश्मीरमधील पत्रकारांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
  • आता ते घराबाहेर पडायला घाबरत आहेत.
  • अनेकांनी कामावर जाण्यासही नकार दिला आहे.
  • यामुळे संपूर्ण मीडिया जगतात खळबळ उडाली आहे.
  • श्रीनगरच्या प्रेस कॉलनीतही सामान्य दिवसांपेक्षा कमी पत्रकार दिसले.
  • संध्याकाळ झाली तरी ऑफिसमधून घरी जाण्याची घाई होती.
  • दहशतवाद्यांच्या धमकीला घाबरून श्रीनगरमधील स्थानिक वृत्तपत्रात काम करणाऱ्या काही पत्रकारांनी फेसबुकवर राजीनामे दिले आहेत तर काही जम्मूला गेले आहेत.

Tags: journalistKashmirKashmir Fightकाश्मीरकाश्मीर फाइटपत्रकार
Previous Post

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात कॉन्स्टेबल पदांवर ७८७ जागांसाठी नोकरीची संधी

Next Post

भारत जोडो यात्रेचा वाशिम जिल्ह्यात धुमधडाक्यात प्रवेश

Next Post
Vasim photo 9

भारत जोडो यात्रेचा वाशिम जिल्ह्यात धुमधडाक्यात प्रवेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!