Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

जेआयपीएमईआरमध्ये ‘नर्सिंग ऑफिसर’ पदावर ४३३ जागांसाठी करिअर संधी

September 5, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
jipmer

मुक्तपीठ टीम

जेआयपीएमईआर म्हणजेच जवाहरलाल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्चमध्ये नर्सिंग ऑफिसर या पदासाठी एकूण ४३३ जागांवर नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ०१ डिसेंबर २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. या पदासाठी १८ डिसेंबर २०२२ रोजी परीक्षा घेण्यात येणार आहे. नोकरीचे ठिकाण पुद्दुचेरी आहे.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार, बी.एससी. नर्सिंग हॉनर्स/ बी.एससी नर्सिंग किंवा जीएनएम+०२ वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते ३५ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी/ ईडब्ल्यूएस उमेदवारांकडून १५०० रूपये शुल्क आकारले जाणार, एससी/ एसटी उमेदवारांकडून १२०० रूपये शुल्क आकारले जाणार तर, पीडब्ल्यूडी उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

अधिक माहितीसाठी जेआयपीएमईआरच्या अधिकृत वेबसाइट https://jipmer.edu.in/ वरून माहिती मिळवू शकता.

नोकरीची लिंक

https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/827/80169/Registration.html

अधिकृत जाहिरात

https://drive.google.com/file/d/15vOx0Djw003016gY_oFJRpYY9y4twUa-/view


Tags: careeremploymentgood newsjipmerjob opportunitiesmuktpeethNursing Officer Postकरिअरचांगली बातमीजेआयपीएमईआरनर्सिंग ऑफिसर पदनोकरी-धंदा-शिक्षणमुक्तपीठरोजगारसंधी
Previous Post

भारतातील सर्वात स्वस्त PMV Eas-E इलेक्ट्रिक कार, किंमत ५ लाखांपेक्षाही कमी; लवकर बुक करा!

Next Post

राहुल गांधींचं यांचं महाराष्ट्रातील जनतेला पत्र! वाचा काय म्हटलं…

Next Post
गरिबाला स्वस्त गॅस, रेशन नाही – मेडशीच्या महिलांची व्यथा

राहुल गांधींचं यांचं महाराष्ट्रातील जनतेला पत्र! वाचा काय म्हटलं...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!