Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारतातील सर्वात स्वस्त PMV Eas-E इलेक्ट्रिक कार, किंमत ५ लाखांपेक्षाही कमी; लवकर बुक करा!

September 5, 2026
in चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
PMV EAS-E Electric Car

मुक्तपीठ टीम

देशात इलेक्ट्रिक वाहनांना मोठी मागणी आहे. इंधन दरवाढ आणि महागाई यामुळे इलेक्ट्रिक वाहनांना प्राधान्य देताना दिसत आहेत. भारतीय इलेक्ट्रिक कार बाजार खूप वेगाने वाढत आहे. येथे जवळपास प्रत्येक ब्रँडच्या इलेक्ट्रिक कार उपलब्ध आहेत. आता या इलेक्ट्रिक कारच्या शर्यतीत PMV Eas-E इलेक्ट्रिक कारनेही पाऊल टाकले आहे. ही भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार आहे.

पीएमव्ही ईएएस-ई इलेक्ट्रिक कारचे फिचर्स

  • पीएमव्ही ईएएस-ई या इलेक्ट्रिक कारमध्ये 4G कनेक्टिव्हिटी उपलब्ध आहे.
  • या फीचरच्या मदतीने कार स्मार्टफोनशी कनेक्ट करता येईल.
  • या कारमध्ये रिमोट पार्किंग असिस्टन्स, क्रूझ कंट्रोल, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, रिमोट कनेक्टिव्हिटी आणि डायग्नोस्टिक्स आणि ऑनबोर्ड नेव्हिगेशन यासारखे फिचर्स मिळतात.
  • या कारमध्ये एका चार्जमध्ये २०० किलोमीटरपर्यंतची रेंज मिळते.

पीएमव्ही ईएएस-ई कार इंजिन

या इलेक्ट्रिक कारच्या इंजिनमध्ये कंपनीने १३बीएचपी पॉवर निर्माण करणारी मोटर वापरली आहे. टॉर्क आउटपुटमध्ये त्याची मोटर ५०एनएमचा पीक टॉर्क जनरेट करू शकते. या इलेक्ट्रिक कारमध्ये ७० किमीपर्यंत टॉप स्पीडपर्यंत पोहोचता येते. त्याच वेळी, ०-४० चा वेग पकडण्यासाठी ५ सेकंद लागतात.

इलेक्ट्रिक कारची किंमत

  • या इलेक्ट्रिक कारची बेस व्हेरिएंट ४ लाख ७९ हजार रुपयांपासून सुरू होते.
  • ही किंमत फक्त पहिल्या १० हजार खरेदीदारांसाठी वैध असेल. . काही दिवसांनी या कारची किंमत ६.७९ लाख रुपये आणि ७.७९ लाख रुपये होईल.
  • २ हजार रुपये टोकन रक्कम भरून ही कार बुक करता येते.

 


Tags: electric cargood newsIndiaLatest TechmuktpeethPMV EAS-E Electric Carइलेक्ट्रिक कारचांगली बातमीपीएमव्ही ईएएस-ई इलेक्ट्रिक कारभारतमुक्तपीठलेटेस्ट टेक
Previous Post

भूमि अभिलेख विभागाची ऑनलाईन परीक्षा २८ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत

Next Post

जेआयपीएमईआरमध्ये ‘नर्सिंग ऑफिसर’ पदावर ४३३ जागांसाठी करिअर संधी

Next Post
jipmer

जेआयपीएमईआरमध्ये 'नर्सिंग ऑफिसर' पदावर ४३३ जागांसाठी करिअर संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!