Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

उत्तरप्रदेशातील शिवसेना उमेदवारांचे अर्ज जाणीवपूर्वक बाद केल्याचा आरोप

शिवसेना नेते संजय राऊत दिल्लीत निवडणूक आयुक्तांना भेटणार

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
sanjay raut 30-1-22

मुक्तपीठ टीम

उत्तरप्रदेशातील शिवसेना उमेदवारांचे अर्ज जाणीवपूर्व बाद केल्याचा आरोप शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे. माजी आमदार गुड्डू पंडित यांच्यासह किमान सहा-सात शिवसेना उमेदवारांचे अर्ज बाद करण्यात आले. जिल्हाधिकारी, निवडणूक अधिकारी त्यांची सुनावणीही घेत नाहीत. शिवसेनेला घाबरून आणलेल्या दबावामुळे तसे घडत असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे.

 

शिवसेना उमेदवारांना धमक्या!

  • माझ्याकडे पुरावे आहे. दुपारी तीन वाजण्यापूर्वी शिवसेना उमेदवारांचे अर्ज भरण्यात आले.
  • उत्तरप्रदेशात आमच्या उमेदवारांचे उमेदवारी अर्ज बाद करण्यात आले. निवडणूक अधिकारी, तेथील जिल्हाधिकाऱ्यांवर दबाव आहे. शिवसेनेची भीती वाटत असल्याचे दिसते.
  • आमच्या उमेदवारांना धमक्या दिल्या गेल्या.
  • उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी धमकावले आहे.

 

गोव्यात मात्र मुख्यमंत्र्यांविरोधातील आक्षेप मानले नाहीत!

  • पश्चिम उत्तरप्रदेशातील आमच्या सहा-सात उमेदवारांचे अर्ज बाद करण्यात आले.
  • माजी आमदार गुड्डू पंडित शिवसेनेचे उमेदवार होते.
  • त्यांचाही अर्ज फेटाळण्यात आला. तसेच आक्षेप गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या अर्जालाही घेण्यात आले. पण तेथे ते आक्षेप योग्य असूनही स्वीकारले नाहीत.
  • अर्ज स्वीकारण्यात आला.

 


Tags: candidates formsanjay rautShivsenaUttarpradeshउत्तरप्रदेशउमेदवारी अर्जशिवसेनासंजय राऊत
Previous Post

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडमध्ये १ हजार ५०१ जागांवर भरती

Next Post

“इस्रायलमधील रस्त्याला शिवाजी महाराजांचे नाव!”

Next Post
Chhatrapati Shivaji Maharaj name to road in Israel

"इस्रायलमधील रस्त्याला शिवाजी महाराजांचे नाव!"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!