Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारतीय जावई का नाही? एका यूजरच्या प्रश्नावर आनंद महिंद्रा यांचे कौतुकास्पद उत्तर…नक्की वाचा

September 5, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
Anand Mahindra

मुक्तपीठ टीम

उद्योगपती आनंद महिंद्रा नेहमीच सोशल मीडियावर कोणत्या न कोणत्या विषयावरून चर्चेत असतात. सोशल मीडियावर त्याच्या पोस्ट अनेकदा चर्चेचा विषय ठरतात. ते सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. याशिवाय, ते त्यांच्या चाहत्यांच्या आणि इतर युजर्सच्या प्रश्नांची उत्तरे देखील देतात. अशीच एक घटना समोर आली आहे. एका यूजरने त्यांना त्यांच्या जावयाबद्दल प्रश्न विचारताच त्यांनी या प्रश्नावर असे उत्तर दिले की सोशल मीडियावर त्या ट्विटला जोरदार ट्रोल केले जात आहे. ते ट्विट नेमक काय आहे ते जाणून घेवूया…

भारतीय जावई का नाही?

  • एका ट्विटर युजरने त्यांना विचारले की भारतीय जावई का नाही.
  • यावर ज्येष्ठ उद्योगपती आनंद महिंदा म्हणाले की, माझ्या मुलांना जीवनसाथी निवडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे.
  • ट्विट करून युजरच्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, हे माझे काम नाही.
  • माझ्या मुलींना त्यांचा जीवनसाथी निवडण्याचा पूर्ण अधिकार आहे.
  • आनंद महिंद्रा यांच्या या उत्तराचे सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे.

मुलींच्या निर्णयाचा मला अभिमान – आनंद महिंद्रा

  • त्याच वेळी इतर अनेक युजर्सनी वैयक्तिक प्रश्न विचारल्याबद्दल आनंद महिंद्रा यांचा निषेध करत आहेत.
  • काहींनी आनंद महिंद्रा यांच्या उत्तराचेही कौतुक केले आहे.
  • आनंद महिंद्रा यांनी आपल्या उत्तरात म्हटले आहे की, मला मुलींच्या जीवनसाथीत ढवळाढवळ करण्याचा अधिकार नाही, माझ्या मुली त्यांच्या आवडीनुसार जीवनसाथी निवडू शकतात.
  • महिंद्राने स्पष्ट केले की, मुलींच्या निर्णयाचा मला अभिमान आहे.

कवी आशुतोष राणांची कविता आणि आनंद महिंद्रांचे हृदयस्पर्शी कॅप्शन!

  • आनंद महिंद्रांनी गेल्या आठवड्यात त्यांच्या ट्विटर हँडलवरून प्रसिद्ध अभिनेते आणि कवी आशुतोष राणा यांची एक कविता शेअर केली होती.
  • त्या कवितेत त्यांनी एक हृदयस्पर्शी कॅप्शनही लिहिले होते.
  • आनंद महिंद्रा यांनी कॅप्शन लिहिले होते की, बालपणातील निरागसता आपल्याला त्या अद्भुत वेळेचे मूल्य समजण्यापासून रोखते.

 


Tags: good newsIndustrialist Anand MahindramuktpeethTwitter Userउद्योगपती आनंद महिंद्राघडलं-बिघडलंचांगली बातमीट्विटर युजरमुक्तपीठ
Previous Post

बीपीसीएलतर्फे २५० एमटी प्लॅस्टिक कचऱ्याच्या वापरातून २७,००० एसक्यूएम रस्त्याची उभारणी

Next Post

आता घर बसल्या काढा ईसीजी! SanketLife ECG मशीन बाजारात लाँच!!

Next Post
Sanket Life ECG Machine

आता घर बसल्या काढा ईसीजी! SanketLife ECG मशीन बाजारात लाँच!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!