Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आता घर बसल्या काढा ईसीजी! SanketLife ECG मशीन बाजारात लाँच!!

September 5, 2026
in आरोग्य, चांगल्या बातम्या
0
Sanket Life ECG Machine

मुक्तपीठ टीम

लोकांची जीवनशैली वेगवान झाली आहे. धावपळीच्या जीवनात लोक अनेक प्रकारच्या गंभीर आजारांनी घेरले आहे. हृदयविकाराचा झटका लोकांमध्ये वाढत आहे आणि हा आजार आता तरुणांमध्ये अधिक दिसून येत आहे. अशा परिस्थितीत, तुमचे हृदय आजारी आहे की नाही हे देखील तपासले पाहिजे. आता काही सेकंदात हृदयाची स्थिती जाणून घ्या. अगत्सा कंपनीने SanketLife नावाचे पोर्टेबल ECG मशीन बाजारात सादर केले आहे. या उपकरणाच्या मदतीने घरी बसल्या काही सेकंदात ECG निकाल मिळवता येईल. हे उपकरण स्मार्ट फोनला जोडून कुठेही ECG अहवाल पाठवू शकता.

९९.७% पर्यंत अचूक निकाल

  • संकेत लाइफ 2.0 डिव्हाइससह, ९९.७% पर्यंत अचूक परिणाम मिळतात.
  • हे क्लिनिक आणि वैयक्तिक दोन्ही वापरले जाऊ शकते.
  • यासाठी इंटरनेटची गरज नाही.
  • ते वापरण्यासाठी सर्वप्रथम संकेत लाइफ अॅप मोबाईलवर डाउनलोड करावे लागेल.
  • यानंतर डिव्हाइसला स्मार्टफोनशी कनेक्ट करावे लागेल.
  • आता दिलेल्या बिंदूवर त्यांच्या अंगठ्याचा ठसा लावावा लागेल.
  • यानंतर युजर्स चाचणी आणि अहवाल तयार करू शकतात.
  • प्रक्रिया सुलभ करण्यासाठी, कंपनीने लीड्स दिली आहेत.
  • चाचणी दरम्यान याचे अचूक परिणाम मिळाले आहेत.
  • यासाठी अॅप शुल्क भरावे लागणार नाही.
  • आता पोर्टेबल ईसीजी यंत्राच्या मदतीने २४ तास घरात बसून हृदयाच्या ठोक्यांवर लक्ष ठेवता येणार आहे.

 


Tags: good newshealthmuktpeethSanket Life ECG Machineआरोग्यचांगली बातमीमुक्तपीठसंकेत लाइफ ईसीजी मशीन
Previous Post

भारतीय जावई का नाही? एका यूजरच्या प्रश्नावर आनंद महिंद्रा यांचे कौतुकास्पद उत्तर…नक्की वाचा

Next Post

पश्चिम-मध्य रेल्वेत २ हजार ५२१ जागांवर अॅप्रेंटिसशिपची संधी

Next Post
West-Central Railway

पश्चिम-मध्य रेल्वेत २ हजार ५२१ जागांवर अॅप्रेंटिसशिपची संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!