Friday, June 6, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शिवसेनाप्रवेशानंतर उर्मिला बॉलिवूडमध्ये काय करणार?

March 10, 2021
in मस्तच
0
urmila matondkar

मुक्तपीठ टीम

‘रंगीला गर्ल’ फेम अभिनेत्री उर्मिला मातोंडकर १२ वर्षानंतर बॉलिवूडमध्ये पुनरागमन करणार आहे. याबाबतची माहिती त्यांनी स्वतः एका मुलाखतीत दिली आहे. तिने सांगितले की ती लवकरच एक नवीन चित्रपट घेऊन येणार आहे. यासह, ती मोठ्या पडद्यावर परतणार आहे. उर्मिलाने असेही सांगितले की ती लवकरच एका वेब सीरीजमध्ये काम करताना दिसणार आहेत.

‘ईएमआय’ या चित्रपटात शेवटचा लीड रोल
उर्मिला २०१८ मध्ये रिलीज झालेल्या इरफान खान स्टारर फिल्म ‘ब्लॅकमेल’ मध्ये दिसली होती. या चित्रपटात उर्मिलाने खास डान्स नंबर ‘बेवफा ब्युटी’ हा केला होता. त्याचवेळी ईएमआय म्हणून उर्मिला मातोंडकरचा बॉलिवूडमधील शेवटचा चित्रपट होता. हा चित्रपट २००८ मध्ये प्रदर्शित झाला होता. उर्मिलाने वर्ष २०१९ मध्ये राजकारणात प्रवेश करून सर्वांना चकित केले. तिने कॉंग्रेस पक्षाच्या तिकिटावर लोकसभा निवडणुका देखील लढवल्या. यानंतर तिने शिवसेनेत प्रवेश केला. उर्मिला जरी राजकारणामध्ये सक्रीय असेल, पण तिला कोणत्याही परिस्थितीत आपला अभिनय करण्याची आवड सोडून द्यायची नाही. लवकरच ती आपल्याला अभिनयाच्या विश्वात पुनरागमन करताना दिसणार आहे.

उर्मिलाने एक वेब सीरीजही केली आहे साइन
उर्मिलाने एक वेब सीरीज साइन केली होती. मात्र अचानक उद्भवलेल्या कोरोना साथीमुळे याचं शूटिंग पुढे ढकलण्यात आलं होतं. तिने मुलाखतीत सांगितले की, “गेल्या वर्षी एप्रिलमध्ये मी एक वेब सीरीज करणार होते. मला स्क्रिप्ट देखील आवडली. या मालिकेचे वेळापत्रकही तयार होते, पण लॉकडाऊनमुळे ते पुढे ढकलले गेले. नंतर लॉकडाउन वाढवल्यामुळे सीरीज पुढे ढकलण्यात आली. आता प्रोजेक्टच्या काही परवानगी इश्यूमुळे हा प्रकल्प रखडला आहे. या वेब शोचे पुढे काय होईल याची मी वाट पहात आहे. ” हा प्रकल्प सुरू होईल की नाही हेदेखील आपल्याला माहिती नसल्याचे उर्मिलाने सांगितले. पण ती लवकरच चित्रपटाद्वारे पुनरागमन करणार आहे.

उर्मिला सांगते की आता तिला फक्त तिला आवडेल ते करायचं आहे आणि काहीतरी वेगळं करायचं आहे. “जर वेब शो आला नाही तर मी आणखी काहीतरी करेन. लवकरच तुम्ही मला मोठ्या पडद्यावर पाहाल. मला आशा आहे की, मी माझ्या चाहत्यांसाठी काहीतरी मनोरंजक आणीन. मी स्वत: ला वचन दिले आहे की आता मी जे हातात घेईन ते ते केवळ मलाच नाही तर माझ्या चाहत्यांना आणि प्रेक्षकांनीही आवडेल. ” उर्मिलाने बॉलिवूडमध्ये ‘चमत्कारी’, ‘रंगीला’, ‘जुदाई’, ‘सत्य’, ‘जन्म सीमा करो’, ‘प्यार तूने क्या किया’ आणि ‘भूत’ अशा अनेक तल्लख चित्रपटांमध्ये काम केले आहे.


Tags: Shivsenaurmila matondkarईएमआयउर्मिला मातोंडकरबॉलिवूडरंगीला गर्ल' उर्मिला मातोंडकर
Previous Post

पेट्रोल-डिझेलवर जीएसटी लागला तर महाराष्ट्राचे नुकसान, यूपी-गुजरातचा फायदा!

Next Post

“मोदींच्या बुलेट ट्रेनच्या स्वप्नात महाराष्ट्र सरकारचे अडथळे!” – रेल्वेमंत्री पियुष गोयल

Next Post
piyush goyal-2

"मोदींच्या बुलेट ट्रेनच्या स्वप्नात महाराष्ट्र सरकारचे अडथळे!" - रेल्वेमंत्री पियुष गोयल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!