Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सॅमसंगचा गॅलेक्सी एस२२ स्मार्टफोन, युनिक फिचर्ससह लाँच होण्याची शक्यता!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
Samsung Galaxy S22

मुक्तपीठ टीम

फोल्डेबल फोनसारखे अनेक वेगळे प्रयोग स्मार्टफोनमध्ये करणारी सॅमसंग कंपनी नेहमीच चर्चेत असते. सॅमसंगने आता पुढील प्रीमियम फ्लॅगशिप एस२२ सीरिजमध्ये नवे स्मार्टफोन मॉडेल आणण्याचे ठरवले आहे. सॅमसंग गॅलेक्सी एस२२, सॅमसंग गॅलेक्सी एस२२ प्लस तसेच सॅमसंग गॅलेक्सी एस२२ अल्ट्रा हे मॉडेल लवकरच लाँच करण्याची शक्यता आहे. आता बेस मॉडेल सॅमसंग गॅलेक्सी एस२२ची एक कथित लाईव्ह इमेज ऑनलाइन लीक झाली आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, वीबोवर लोकप्रिय टिपस्टर आईस युनिव्हर्सने सॅमसंग गॅलेक्सी एस२२ चा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये फोनचा डिव्हाइस दिसत आहे. हा फोटो पाहता, डिवाइसची रचना गॅलेक्सी एस२१ सारखी आहे. आगामी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. याशिवाय, कंपनी १४ दशलक्ष सॅमसंग गॅलेक्सी एस२२ युनिट्स विकण्याची शक्यता आहे.

 

पॉवरफुल प्रोसेसर मिळण्याची शक्यता

  • सॅमसंग गॅलेक्सी एस२२ स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉमचा, स्नॅपड्रॅगन ८ जेन १ चिपसेट मिळू शकतो.
  • याशिवाय एचडी डिस्प्ले आणि ५० मेगापिक्सेल कॅमेरा आगामी डिवाइसमध्ये मिळू शकतो.

 

सॅमसंग गॅलेक्सी एस२१ विषयीची माहिती

  • सॅमसंगने या वर्षाच्या सुरुवातीला सॅमसंग गॅलेक्सी एस२१ लाँच केला होता.
  • हा स्मार्टफोन अॅंड्रॉईड ११ ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो.
  • या फोनची स्क्रीन ६.२ इंच आहे. त्याचे रिझोल्यूशन १०८०x२४०० पिक्सेल आहे.
  • या डिवाइसमध्ये Exynos २१०० प्रोसेसर दिलेला आहे.
  • या व्यतिरिक्त, स्मार्टफोनला ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये १२-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स, १२-मेगापिक्सेल सेकंडरी लेन्स आणि ६४-मेगापिक्सेल टेलीफोटो लेन्स आहेत.
  • तर फोनमध्ये सेल्फीसाठी १० मेगापिक्सेल कॅमेरा आहे.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Flagship S22 seriesgood newslatest featuresLatest TechmuktpeethOperating systemPowerful processorSamsung galaxySamsung Galaxy S22smartphoneऑपरेटिंग सिस्टमपॉवरफुल प्रोसेसरफ्लॅगशिप एस२२ सीरिजमुक्तपीठलेटेस्ट टेकसॅमसंग गॅलेक्सीसॅमसंग गॅलेक्सी एस२२स्मार्टफोन
Previous Post

अॅनिमिया रोखण्यासाठी महाराष्ट्रात लवकरच गुणसंवर्ध‍ित तांदळाचे वितरण

Next Post

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीत १९० जागांसाठी भरती

Next Post
nift

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीत १९० जागांसाठी भरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!