Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

उद्धव ठाकरेंचा बुधवारी वाढदिवस, संकट काळात शिवसैनिकांकडे मागितली खास भेट

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Uddhav Thackeray both hands in action

मुक्तपीठ टीम

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर उभ्या शिवसेनेत फूट पडली. या फूटीनंतर शिवसेना नेमकी कोणाची आणि शिवसेनेचे निवडणूक चिन्ह ‘धनुष्यबाण’ कोणाकडे राहणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील लढाई आता निवडणूक आयोगापर्यंत पोहोचली आहे. शिवसेना पक्ष संघटनेवरील बहुमत येत्या ८ ऑगस्टपर्यंत सिद्ध करा, असे निर्देश निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना दिले आहेत. निवडणूक आयोगाच्या या आदेशानंतर आता उद्धव ठाकरेंनी आपल्या वाढदिवसानिमित्त शिसैनिकांकडे महत्त्वाची भेट मागितली आहे.

पुष्पगुच्छ नकोत, सदस्यांच्या अर्जाचे आणि पदाधिकाऱ्यांच्या शपथपत्रांचे गठ्ठे हवेयत!!!

  • येत्या २७ जुलै रोजी उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे.
  • त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी शिवसैनिकांकडे खास भेट मागितली आहे.
  • सध्या न्यायालयात खटला सुरु आहे.
  • मला न्यायदेवतेवर विश्वास आहे.
  • पण आता त्यांनी आम्हीच खरी शिवसेना आहोत, असे निवडणूक आयोगाला सांगितले आहे.
  • या कारस्थानाला नुसत्या जल्लोषाने उत्तर देऊन चालणार नाही.
  • त्यासाठी आपल्याला दोन गोष्टी कराव्या लागतील.
  • पहिली म्हणजे आपल्या पदाधिकाऱ्यांचे शपथपत्र द्यावे लागेल.
  • मला प्रत्येकाचे शपथपत्र हवे आहे.
  • मी पक्षप्रमुख आहे.
  • माझ्यासह गटप्रमुख ते सर्व पदाधिकाऱ्यांचे मला शपथपत्रे हवी आहेत.
  • त्यानंतर जास्तीत जास्त सदस्यनोंदणी झाली पाहिजे.

Tags: birthdayEknath ShindeElection CommissiomShivsenaUddhav Thackerayउद्धव ठाकरेएकनाथ शिंदेनिवडणूक आयोगशिवसेनाशिवसैनिक
Previous Post

धनगर समाजाच्या समस्या, प्रश्न मार्गी लावणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नागपूर जिल्ह्यातील ज्येष्ठ क्रीडापटूंचा सत्कार

Next Post
नागपूर जिल्ह्यातील ज्येष्ठ क्रीडापटूंचा सत्कार 3

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नागपूर जिल्ह्यातील ज्येष्ठ क्रीडापटूंचा सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!