Monday, March 9, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ऊबेरचं चांगलं अपडेट, ड्रायव्हर आणि प्रवासी दोघांसाठीही उपयोगी सुविधा!

July 25, 2022
in featured, उपयोगी बातम्या, चांगल्या बातम्या
0
UBER CABS

मुक्तपीठ टीम

अॅपबेस कॅब सेवा आता सर्वांनाच उपयोगी पडते. आपण सर्वांनी कधी ना कधी ऊबेर कॅब सेवा वापरली असेल. तशी खूप उपयोगी असणारी ही सेवा काही वेळा तापदायकही ठरते. अॅपवर बुक केल्यानंतर त्या ठरलेल्या वेळेवर येतातच असे नाही, तर कधी लोकेशन विचारून राईड रद्द केली जातात. राईड रद्द झाल्यामुळे वेळ आणि मूड दोन्ही खराब होतात. तुम्हालाही जर अशा समस्येचा सामना करावा लागला असेल, तर ऊबेरचं हे अपडेट तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते.

ऊबेरच्या नवीन अपडेटमध्ये मिळणार या सुविधा…

  • ऊबेरने त्यांच्या प्लॅटफॉर्मवर नवीन अपडेटची घोषणा केली आहे.
  • यात ऊबेर ड्रायव्हर्स राइड विनंती स्वीकारण्यापूर्वी प्रवासाचे ठिकाण पाहू शकतील.
  • प्रवासी आणि चालक या दोघांच्याही सोयी लक्षात घेऊन कंपनी हे फीचर आणणार आहे.
  • हे फीचर सुरू केल्यामुळे, ड्रायव्हर्सना तुमची राइड रिक्वेस्ट स्वीकारण्यापूर्वीच डेस्टिनेशन शोधता येणार आहे.
  • कंपनीने हे फीचर मे २०२२ मध्ये पायलट अपडेट म्हणून लाँच केले होते.
  • तेव्हापासून, राइड रद्द होण्याचे प्रमाण कमी झाले आहे.
  • कंपनीने ट्रिप स्वीकृती थ्रेशोल्ड काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
  • कंपनीने कोणत्याही अटीशिवाय हे फीचर संपूर्ण भारतात सुरू केले आहे.

उबरची चालकांना मदत…

  • इंधनाच्या वाढत्या किमती लक्षात घेता कंपनीने चालकांच्या पेमेंटमध्ये १५ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
  • लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या चालकांना कंपनीने नुकसान भरपाई देण्यास सुरुवात केली आहे.
  • कंपनीने प्लॅटफॉर्मवर आणखी एक अपडेट आणण्याचे स्पष्ट केले आहे.
  • हे अपडेट आल्यानंतर, ड्रायव्हरला पेमेंटची पद्धत आधीच कळेल.
  • म्हणजे आता प्रवाशी रोख पैसे भरणार आहे की ऑनलाइन हे चालकांना आधीच कळणार आहे.

दिल्ली, मुंबईसह अनेक विमानतळावर केले कॅशलेस ऑपरेशन सुरू

  • एअरपोर्टला जाणाऱ्या प्रवाशांना वेटिंगची माहिती नसते.
  • अशा वेळी कॅब ड्रायव्हरला विमानतळावर बराच वेळ थांबाव लागतं.
  • अशा परिस्थितीत कॅब ड्रायव्हरच्या स्मार्टफोनवर पुश नोटिफिकेशन पाठवले जाईल.
  • काहीवेळा वाहनचालकांना विमानतळावर आगाऊ शुल्क भरावे लागते.
  • उबरने दिल्ली, मुंबई, पुणे, हैदराबाद आणि बंगळुरूच्या विमानतळांवर कॅशलेस ऑपरेशन सुरू केले आहे.

पाहा:


Tags: good newsGood news MorningNews 2 UseUberUber Cab ServiceUber Cabsऊबेरऊबेर कॅबगुड न्यूजगुड न्यूज मॉर्निंग
Previous Post

इंस्टाग्रामवर स्टार कसं बनायचं? रील्स तयार ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, फॉलोअर्स वाढवा!

Next Post

आधार युजर्सना आता एका क्लिकमध्ये आधार केंद्र शोधता येणार, UIDAI चा इस्रोशी करार!!

Next Post
Bhuvan Website

आधार युजर्सना आता एका क्लिकमध्ये आधार केंद्र शोधता येणार, UIDAI चा इस्रोशी करार!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!