Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

इंस्टाग्रामवर स्टार कसं बनायचं? रील्स तयार ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, फॉलोअर्स वाढवा!

September 6, 2026
in उपयोगी बातम्या, चांगल्या बातम्या
0
instagram reels

मुक्तपीठ टीम

काही वर्षांपूर्वी लोकांचा वाढता कल हा व्हॉट्सअॅप आणि फेसबुकसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मकडे होता. सध्याची तरूणाईला इंस्टाग्राम जास्त आवडणारा सोशल मीडिया आहे. इंस्टाग्रामवर भारतात बंद केलेल्या टीकटॉक अॅपप्रमाणे व्हिडीओ बनवता येतात आणि पैसेही कमवता येतात. आता सर्वांकडेच इंस्टाग्राम आहे. इंस्टाग्रामने, रील्स नावाने ओळखले जाणारे एक फिचर सादर केले आहे. रील्स म्हणजे लहान व्हिडीओ. हे व्हिडिओ बर्‍याच वेळा ट्रेंड करतात आणि व्हिडिओ मेकरला प्रसिद्ध देखील करतात. अशा परिस्थितीत, जर इंस्टाग्रामवर तुमचे रील ट्रेंडिंग करायचे असतील आणि प्रसिद्धी मिळवायची असेल, तर काही सोपे उपाय आहेत.

प्रसिद्धी मिळवण्यासाठी कंटेंटच्या गुणवत्तेकडे लक्ष देणे गरजेचे

  • रील ट्रेंड करेल की नाही यासाठी कंटेंटच्या गुणवत्तेचे मोठे महत्व आहे.
  • कंटेंटची गुणवत्ता खूप महत्त्वाची आहे. तुमच्या कंटेंटचा दर्जा चांगला असण्याचा प्रयत्न करा, तरच त्याला व्ह्यूज आणि लोकप्रियताही मिळेल. रिल्सवर काहीही टाकून प्रसिद्ध होऊ शकत नाही.

सातत्याची काळजी घ्या

  • इंस्टाग्रामवर प्रसिद्ध होण्यासाठी, सातत्य असणे आवश्यक आहे. याचा अर्थ असा की प्लॅटफॉर्मवर वेळोवेळी नवीन व्हिडीओ शेअर करत राहावे लागतील.
  • जर काही अंतराने व्हिडीओ टाकत राहिल्यास पोहोच लोकांपर्यंत वाढेल आणि तुम्ही लवकरच लोकप्रियही व्हाल.

ट्रेंडिंग विषयांवर लक्ष ठेवणे महत्वाचे

  • इंस्टाग्रामवर रील तयार करण्यापूर्वी, विषय योग्यरित्या निवडला आहे याची खात्री करा.
  • जर रीलचा विषय चांगला असेल तर तो पटकन ट्रेंड होईल आणि अधिक लोकांपर्यंत पोहोचेल. परंतु, जर विशेष प्रतिभा असेल तर कंटेंट लोकांमध्ये अधिक वेगाने पसरेल.

योग्य टॅग वापरा

  • इंस्टाग्रामवर रील्स तयार केल्यानंतर, ते अपलोड करताना योग्य टॅग वापरणे खूप महत्वाचे आहे.
  • टॅग वापरताना लक्षात ठेवा की कोणतीही चूक होऊ नये.
  • इंस्‍टाग्रामचे अल्गोरिदम टॅगवर खूप लक्ष ठेवते आणि योग्य टॅग टाकल्‍यानंतर ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचते.

चांगले सादरीकरण

इंस्टाग्रामवर रील तयार करताना, तुमच्या व्हिडिओची गुणवत्ता, पार्श्वसंगीत आणि आजूबाजूचे वातावरण देखील लक्षात ठेवा. जर तुमचे प्रेझेंटेशन चांगले नसेल तर लोक त्या व्हिडीओवर जास्त काळ टिकत नाहीत आणि तुमचा रील शेअरही करणार नाहीत.

 

पाहा:


Tags: good newsGood news MorninginstagramInstagram reelsNews 2 Useइंस्टाग्रामइंस्टाग्राम रील्सउपयोगी बातमीगुड न्यूज
Previous Post

साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला जाणं विदर्भातील साईभक्तांसाठी लवकरच होणार सोपं!

Next Post

ऊबेरचं चांगलं अपडेट, ड्रायव्हर आणि प्रवासी दोघांसाठीही उपयोगी सुविधा!

Next Post
UBER CABS

ऊबेरचं चांगलं अपडेट, ड्रायव्हर आणि प्रवासी दोघांसाठीही उपयोगी सुविधा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!