Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आधार युजर्सना आता एका क्लिकमध्ये आधार केंद्र शोधता येणार, UIDAI चा इस्रोशी करार!!

September 6, 2026
in उपयोगी बातम्या, चांगल्या बातम्या
0
Bhuvan Website

मुक्तपीठ टीम

प्रत्येक भारतीय नागरिकासाठी आधार कार्ड हे एक महत्त्वाचे कागदपत्र आहे. हे लक्षात घेऊन आधारकार्ड जारी करणारी संस्था युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच UIDAI वेळोवेळी अनेक सुविधा देत असते. आता UIDAI ने आता ISRO सोबत एक करार केला आहे. याचा थेट फायदा आधारकार्ड यूजर्सना तसंच इतरांनाही होणार आहे. एका क्लिकमध्ये आता भारतीय नागरिकांना आधार कार्ड केंद्र शोधणं शक्य होणार आहे.

  • UIDAI ने लोकेशन ट्रॅक करण्यासाठी इस्रोसोबत करार केला आहे.
  • युजर्स त्यांच्या घराजवळ आधार केंद्र शोधू शकतात.
  • या करारानंतर, तुम्ही देशातील कोणत्याही भागात तुमच्या घरी बसून जवळच्या आधार केंद्राची माहिती सहज मिळवू शकता.
  • आधारने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट केले आहे की NRSC, ISRO आणि UIDAI यांनी आधार कार्डचे केंद्र मिळवण्यासाठी संयुक्तपणे भुवन आधार पोर्टल सुरू केले आहे.
  • या पोर्टलद्वारे तुम्ही आधार केंद्राची माहिती मिळवू शकता.

केंद्र शोधण्यासाठी हे नियम पाळा

  • सर्वप्रथम https://bhuvan.nrsc.gov.in/aadhaar/ या अधिकृत वेबलाईटवर जावा.
  • आधार केंद्राची माहिती मिळवण्यासाठी सेंटर निअरबाय या पर्यायावर क्लिक करा.
  • येथे तुम्हाला केंद्राचे स्थान मिळेल.
  • दुसरा मार्ग म्हणजे Search by Aadhaar Seva Kendra या पर्यायावर क्लिक करा.
  • तुमच्या आधार केंद्राचे नाव तेथे टाका, त्यानंतर तुम्हाला केंद्राची माहिती मिळेल.
  • याशिवाय पिन कोडद्वारे सर्च करून तुम्ही तुमच्या जवळच्या आधार केंद्राची माहिती देखील मिळवू शकाल.
  • शेवटचा पर्याय म्हणजे राज्यनिहाय आधार सेवा केंद्राचा पर्याय निवडून राज्यातील सर्व आधार केंद्रांची माहिती मिळवणे.

पाहा:


Tags: Aadhar CentreAadhar UsersBhuvan Aadhar portalBhuvan PortalGood news MorningisroMaharashtraNRSCUIDAIआधार केंद्रआधार युजर्सइस्रोगुड न्यूज मॉर्निंगभुवन आधार पोर्टलमहाराष्ट्र
Previous Post

ऊबेरचं चांगलं अपडेट, ड्रायव्हर आणि प्रवासी दोघांसाठीही उपयोगी सुविधा!

Next Post

हिंदुस्तान एरोनॉटिक्समध्ये १७८ जागांवर इंजिनीअरिंग पदवीधर अॅप्रेंटिसशिप संधी

Next Post
hal

हिंदुस्तान एरोनॉटिक्समध्ये १७८ जागांवर इंजिनीअरिंग पदवीधर अॅप्रेंटिसशिप संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!