Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

दोन मित्रांची जिद्द भरारी! ट्विटर आणि मायक्रोसॉफ्टची सोडली नोकरी, 3D व्हर्च्युअल लर्निंग प्लॅटफॉर्मची तयारी!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या, प्रेरणा
0
3D Virtual Learning Platform

मुक्तपीठ टीम

स्टार्टअप्सच्या युगात अनेक तरुण आपली स्वतंत्र झेप घेण्याचा प्रयत्न करतात. पण मोठ्या ग्लोबल ब्रँड्समधील मोठी पदं सोडून अशी अवघड वाट कमीच चालतात. मनीष माहेश्वरी हे ट्विटर इंडियाचे सीईओ होते. तर तनय प्रताप मायक्रोसॉफ्टचे मुख्य तांत्रिक अधिकारी होते. पण ६ महिन्यांपूर्वी दोघांनीही नोकरी सोडून जगातील पहिल्या 3D लर्निंग व्हर्च्युअल लर्निंग प्लॅटफॉर्मचा पाया रचला. हे इनव्हॅक्ट मेटाव्हर्ससिटी म्हणून ओळखले जाणारे स्टार्टअप आहे. जगभरातून सुमारे ७० लोकांनी या स्टार्टअपला निधी दिला आहे.

 

जगातील ७० गुंतवणूकदारांनी दाखवला विश्वास!

  • जगभरातील सुमारे ७० गुंतवणूकदारांनी या एड-टेक आधारित प्लॅटफॉर्ममध्ये ३७ कोटी रुपये गुंतवणूक केली आहे.
  • यामध्ये भारताचे अरकम व्हेंचर्स अँड अँटलर, जर्मनीचे पायकस कॅपिटल, सिंगापूरचे एम व्हेंचर पार्टनर्स, दुबईचे बीईसीओ कॅपिटल आणि अमेरिकेचे २एएम व्हीसी यांचा समावेश आहे.
  • ही गुंतवणूक अशा वेळी आली आहे जेव्हा अनेक क्षेत्रातील यशस्वी जागतिक उद्योजकांनी काही दिवसांपूर्वीच ३३ दशलक्ष मुल्यांकनाने इनव्हॅक्ट मेटाव्हर्ससिटीमध्ये गुंतवणूक केली होती.

 

इनव्हॅक्ट मेटाव्हर्ससिटी म्हणजे काय?

  • इनव्हॅक्ट मेटाव्हर्ससिटी हे जगातील पहिले ३डी इमर्सिव्ह व्हर्च्युअल लर्निंग प्लॅटफॉर्म आहे.
  • हे जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातील विद्यार्थ्यांना अॅनिमेटेड अवतारांद्वारे इतर विद्यार्थी आणि त्यांच्या शिक्षकांशी संवाद साधण्याची परवानगी देते.
  • विद्यार्थ्यांना व्हर्च्युअल जगात एकत्र फिरण्याची परवानगी देऊन, ते त्यांना एकमेकांकडून शिकण्याची संधी देते.

 


Tags: 3D Virtual Learning Platform3D व्हर्च्युअल लर्निंग प्लॅटफॉर्मGlobal Brandsgood newsInvict MetavarsityMicrosoftmuktpeethTanay Pratap Chief Technical Officer of MicrosofttwitterTwitter India CEO Manish Maheshwariइनव्हॅक्ट मेटाव्हर्ससिटीग्लोबल ब्रँड्सचांगली बातमीट्विटरट्विटर इंडिया सीईओ मनीष माहेश्वरीतनय प्रताप मायक्रोसॉफ्ट मुख्य तांत्रिक अधिकारीमायक्रोसॉफ्टमुक्तपीठ
Previous Post

महाराष्ट्रात जिथं पाहिजे तिथं छायाचित्रकार, फोटोग्राफी क्षेत्रासाठी ‘फोटोस्टॅट ॲप’ लाँच!

Next Post

वीज पारेषण – वितरण व्यवसायात ‘एल अॅंड टी कन्स्ट्रक्शन’ला देश-विदेशात महत्वाची कंत्राटे

Next Post
L&T Company

वीज पारेषण – वितरण व्यवसायात ‘एल अॅंड टी कन्स्ट्रक्शन’ला देश-विदेशात महत्वाची कंत्राटे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!