Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ट्विटरची ब्ल्यू टिक पेड सबस्क्रिप्शन सेवा लवकरच पुन्हा सुरु…

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Twitter Blue tick Subsription

मुक्तपीठ टीम

एलॉन मस्क ट्विटर कंपनीचे मालक होताच त्यांनी अनेक बदल केलेत. त्यांनी अनेक नवीन फिचर्स पैसे भरुन वापरण्याची संधी युजर्सना दिली. एलॉन मस्क यांनी काहीदिवसांपूर्वी ट्विटवरची ब्लूटिक सबस्क्रिप्शन सेवा बंद केली होती. ट्विटवर काही बनावट खात्यांच्या तक्रारी आल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले होते. आता एलॉन मस्क यांनी ट्विट करत ट्विटरची $8 ब्लूटिक सबस्क्रिप्शन सेवा २९ नोव्हेंबर रोजी पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. बनावट खात्यांच्या तक्रारीनंतर मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मने ते तात्पुरते निलंबित केले होते.

ब्लूटिक सबस्क्रिप्शन सेवा पुन्हा सुरु होणार…

  • ट्विटरवर अनेक सेलिब्रिटी, सरकारी अधिकारी, पत्रकार आणि इतर लोकांना ब्लूटिक्स देण्यात आले होते.
  • यासाठी आधी त्यांची प्रोफाइल पडताळणी करण्यात आली होती.
  • ट्विटरने ६ नोव्हेंबरला ब्लूटिक मिळवण्याची घोषणा केली होती.
  • ही सेवी मिळवण्यासाठी $8 रुपये भरावे लागणार.
  • उत्पन्न वाढवण्यासाठी कंपनीने हे केल्याचे समोर आले होते.
  • परंतू या निर्णयामुळे बनावट अकाऊंटमध्ये वाढ झाली.
  • त्यामुळे ट्विटरला तात्पुरती ही सेवा बंद करावी लागली.
  • मस्क यांनी ट्विट करत स्पष्ट केले आहे की, ‘ब्लू व्हेरिफाईड २९ नोव्हेंबरपर्यंत रीस्टार्ट केले जाणार आहे.
  • मस्क म्हणाले की, नवीन लाँचसह, कोणतेही सत्यापित नाव बदलल्यास ब्लूटिक चिन्ह काढून टाकले जाईल.
  • ट्विटरच्या सेवा अटींनुसार नाव सत्यापित केल्यानंतरच ब्लूटिक परत मिळेल.

Tags: Blue Tick Subscriptionelon musktwitterएलॉन मस्कट्विटरब्लूटिक'सब्सक्रिप्शन
Previous Post

देशपांडे X देशपांडे: बाजीप्रभूंच्या वंशजांनी उघडं पाडलं फिल्मी खोटेपण! आता काय होणार?

Next Post

सर्वोच्च न्यायालयात सरकारने सांगितली नोटाबंदीची ‘ही’ कारणं…

Next Post
supreme court

सर्वोच्च न्यायालयात सरकारने सांगितली नोटाबंदीची 'ही' कारणं...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!