Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सर्वोच्च न्यायालयात सरकारने सांगितली नोटाबंदीची ‘ही’ कारणं…

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
supreme court

मुक्तपीठ टीम

२०१६ मध्ये मोदी सरकारने देशात नोटाबंदीची घोषणा केली. यावेळी ५०० आणि १ हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्यात आल्या आणि त्यामुळे अनेकांना त्रास सहन करावा लागला. त्यामुळे नोटाबंदीविरोधात सर्वोच्च न्यायालयात आतापापर्यंत २०१६ पासून याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. यावरून केंद्राने बुधवारी सर्वोच्च न्यायालयात आपल्या निर्णयाचा बचाव करताना सांगितले की, नोटाबंदीचा निर्णय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाशी व्यापक चर्चा केल्यानंतर आणि नोटाबंदीपूर्वी घेण्यात आला होता. सर्व तयारी पूर्ण झाली होती.

नोटाबंदी हा एका मोठ्या रणनीतीचा भाग!!

  • नोटाबंदीच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांना उत्तर म्हणून दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात केंद्राने हे सांगितले आहे.
  • यामध्ये केंद्र सरकारने म्हटले आहे की, “नोटाबंदी हा एका मोठ्या रणनीतीचा भाग होता आणि बनावट चलन, दहशतवादी वित्तपुरवठा, काळा पैसा आणि करचोरी या समस्यांना तोंड देण्यासाठी एक प्रभावी उपाय होता.
  • पण ते केवळ एवढ्यापुरतेच मर्यादित नव्हते.
  • परिवर्तनात्मक आर्थिक धोरणाच्या साखळीतील हे एक महत्त्वाचे पाऊल होते.

५८ याचिकांवर खंडपीठाची सुनावणी!!

  • या प्रकरणाची पाच न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर सुनावणी सुरू असून आता पुढील सुनावणी २४ नोव्हेंबर रोजी होणार आहे.
  • प्रतिज्ञापत्रात केंद्र सरकारने म्हटले आहे की, नोटाबंदीचा निर्णय रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय संचालक मंडळाच्या विशेष शिफारशीवरून घेण्यात आला होता आणि आरबीआयने त्याच्या अंमलबजावणीसाठी मसुदा योजनाही प्रस्तावित केली होती.
  • केंद्राच्या ८ नोव्हेंबर २०१६ च्या नोटाबंदीच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या ५८ याचिकांवर खंडपीठ सुनावणी करत आहे.

Tags: नोटा बंदीमोदी सरकाररिझर्व्ह बँक ऑफ इंडिया
Previous Post

ट्विटरची ब्ल्यू टिक पेड सबस्क्रिप्शन सेवा लवकरच पुन्हा सुरु…

Next Post

१९ नोव्हेंबरच्या बँक संपाचं कारण काय?

Next Post
bank strike

१९ नोव्हेंबरच्या बँक संपाचं कारण काय?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!