Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ट्विटरची व्यथा: “सरकार अकाऊंट ब्लॉक करत राहिलं, तर आमचा धंदाच बंद होईल!”

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
twitter (3)

मुक्तपीठ टीम

लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर आणि केंद्र सरकार यांच्यातील वाद वाढला आहे. ट्विटर कडून त्यांचा व्यवसाय बंद होणार असल्याचे बोलले जात आहे. मंगळवारी कर्नाटक उच्च न्यायालयात पार पडलेल्या सुनावणीत ट्विटरने केंद्र सरकारने दिलेल्या ब्लॉकिंगच्या आदेशामुळे त्याचा संपूर्ण व्यवसाय बंद होऊ शकण्याची भीती व्यक्त केली. केंद्र सरकारच्या आदेशाविरोधातील त्यांच्या याचिकेच्या सुनावणीत ट्विटरच्या वकिलांनी सांगितले की, सरकारने काही ट्विटर अकाऊंट का बंद करायचे आहे, हे अद्याप आम्हाला सांगितलेले नाही. कारण आयटी नियम २००९ नुसार याचे कारण सांगणे आवश्यक आहे.

युजर्सना खाती का बंद केली, हे ट्विटरलाच सांगावे लागणार…

  • केंद्र सरकारच्या आदेशांविरोधात ट्विटरच्या याचिकेच्या सुनावणीत ट्विटरच्या वकिलाने सांगितले की, सरकारने काही खाती का ब्लॉक करायची आहेत हे देखील सांगितले नाही.
  • आयटी नियम २००९ नुसार कारण सांगणे आवश्यक आहे.
  • या अकाऊंट युजर्सना त्यांची खाती का बंद केली जात आहेत हे ट्विटरलाच सांगावे लागेल.
  • त्याची जबाबदारी युजर्सवर संपत नाही.

इन-कॅमेरा सुनावणीची विनंती

  • न्यायालयीन कामकाज कॅमेरामध्ये व्हावे, अशी विनंती केंद्र सरकारने उच्च न्यायालयाला केली.
  • यामुळे सुनावणी सार्वजनिक होणार नाही आणि खटल्याशी संबंधित नसलेल्या पक्षकारांना सुनावणीला उपस्थित राहण्याची परवानगी दिली जाणार नाही.
  • या विनंतीवर विचार करण्याचे उच्च न्यायालयाने सांगितले.

Tags: central govtkarnataka high courttwitterकर्नाटक उच्च न्यायालयकेंद्र सरकारट्विटर
Previous Post

शिक्षकाला शिक्षाच व्हावी! मासिक पाळी असल्यानं विद्यार्थीनीला वृक्षारोपणापासून रोखलं!

Next Post

राज्यात २१३८ नवे रुग्ण, २२७९ रुग्ण बरे! मुंबई २८३, नाशिक १६, नागपूर ११७ नवे रुग्ण !!

Next Post
mcr maharashtra corona report

राज्यात २१३८ नवे रुग्ण, २२७९ रुग्ण बरे! मुंबई २८३, नाशिक १६, नागपूर ११७ नवे रुग्ण !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!