Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘ट्विटर’ बनतोय आता अधिक सुरक्षित आणि स्वच्छ…अपशब्द वापराल तर अकाऊंट ब्लॉक!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
tweet

मुक्तपीठ टीम

ट्विटरकरांसाठी एक चांगली बातमी आहे. कारण ट्विटर आता एक सुरक्षित आणि स्वच्छ अॅप बनत आहे. यापुढे ट्विटरवर अपशब्द वापरता येणार नाही. मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म लवकरच सेफ्टी मोड लाँच करत आहे. शिवराळ भाषा वापरली तर, त्या व्यक्तीचे अकाउंट ब्लॉक केले जाईल. ट्विटर त्यांचे खाते सात दिवसांसाठी ब्लॉक करेल. ट्विटरवर असभ्यता आणि ट्रोलिंगची संख्या झपाट्याने वाढत आहे. या समस्येवर मार्ग काढण्यासाठी ट्विटर एक नवीन फिचर लाँच करणार आहे.

tweet

ट्विटरचे सेफ्टी मोड फिचर

  • ट्विटरने आयओएस आणि अॅंड्राईडच्या यूजर्ससाठी एक नवीन सुरक्षा वैशिष्ट्य आणत आहे.
  • सध्या निवडक यूजर्ससाठीचे हे फिचर लवकरच सर्व लोकांसाठी सुरु केले जाईल.
  • मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मचा येणारा नवीन सेफ्टी मोड सुरुवातीला फक्त इंग्रजी भाषेत असेल.
  • कंपनीने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये ही माहिती दिली आहे.
  • ट्विटरने म्हटले आहे की, “नवीन फिचर वापरकर्त्यांना भाषेवर नियंत्रण ठेवण्यास मदत करेल.

 

Introducing Safety Mode. A new way to limit unwelcome interactions on Twitter. pic.twitter.com/xa5Ot2TVhF

— Twitter Safety (@TwitterSafety) September 1, 2021

ट्विटरचा सेफ्टी मोड कशाप्रकारे करणार कार्य?

  • ट्विटर सुरुवातीला द्वेषयुक्त भाषण करणाऱ्या अकाउंट्सला 7 दिवसांसाठी बंद करेल.
  • तसेच एक नोटिफिकेशन पाठवले जाईल.
  • हे फिचर वापरण्यासाठी, आपल्याला सेटिंग्जमध्ये जावे लागेल आणि ते चालू करावे लागेल.
  • यानंतर, ट्विटर कन्टेंट आणि प्रतिसादकर्त्यांचे संबंधही लक्षात घेईल.
  • मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मने म्हटले आहे की, जर वापरकर्त्यांनी खाते फॉलो केले असेल. ज्यामुळे बरेच संभाषण होते. मग अशी खाती ब्लॉक केली जाणार नाहीत.
  • सेटिंग्ज पर्यायाच्या सेफ्टी आणि प्रायव्हसी विभागातून सेफ्टी मोड चालू केला जाऊ शकतो.

Tags: muktpeethsafety modetwittertwitter blockedट्विटरमुक्तपीठ
Previous Post

उत्तर भारतीय बांधवांची आपल्या कोकणातील बहिणींना रक्षाबंधनाची भेट!

Next Post

आयटीआर रिटर्न ऑनलाईन पद्धतीने कसा फाइल कराल? जाणून घ्या प्रक्रिया…

Next Post
itr

आयटीआर रिटर्न ऑनलाईन पद्धतीने कसा फाइल कराल? जाणून घ्या प्रक्रिया...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!