Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आयटीआर रिटर्न ऑनलाईन पद्धतीने कसा फाइल कराल? जाणून घ्या प्रक्रिया…

September 6, 2026
in उपयोगी बातम्या, घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
itr

मुक्तपीठ टीम

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने आता आयकर रिटर्नस भरण्याची तारीख 31 ऑगस्ट 2021 पासून 30 सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे. हे फॉर्म आणि रिटर्नस इलेक्ट्रॉनिक पद्धतीने भरण्याची मुदत आणखी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे. यापूर्वी, 25 जूनच्या अधिसूचनेनुसार, रक्कम भरण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2021 असल्याचे सांगितले होते. या व्यतिरिक्त, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आयकर कंपनी इन्फोसिसला आयकर विभागाच्या नवीन ई-फाइलिंग पोर्टलमध्ये करदात्यांना येणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी 15 सप्टेंबरपर्यंत वेळ दिला आहे.

 

कोणत्या आहेत आयटीआर रिटर्न भरण्याच्या ऑनलाइन पद्धती?

  • प्रथम आयटीआरच्या अधिकृत पोर्टलला https://www.incometax.gov.in/iec/foportal/ भेट द्या.
  • इन्कम टॅक्स रिटर्न वर टॅप करा आणि नंतर ‘फाइल इन्कम टॅक्स रिटर्न’ वर क्लिक करा.
  • मूल्यांकन वर्ष पर्याय निवडा.
  • आयटीआर भरण्यासाठी मोड निवडा आणि पुढे जाण्यासाठी पर्यायावर क्लिक करा.
  • स्टार्ट फाइलिंग नवीन आयटीआर वर क्लिक करा.
  • तुम्हाला दाखल करायचा असलेला आयटीआर प्रकार निवडा.
  • तुम्हाला आयटीआर का हवे आहे याचे कारण निवडा आणि आवश्यक असलेली माहिती भरा.
  • लागू असल्यास पेमेंट करा.
  • फॉर्म पूर्णपणे पडताळल्यानंतर सबमिटवर क्लिक करा.

Tags: income taxitrmuktpeethआयकरआयटीआर रिटर्नमुक्तपीठ
Previous Post

‘ट्विटर’ बनतोय आता अधिक सुरक्षित आणि स्वच्छ…अपशब्द वापराल तर अकाऊंट ब्लॉक!

Next Post

सीडॅकमध्ये २५९ जागांसाठी भरती, प्रोजेक्ट इंजिनीअर, प्रोजेक्ट असोसिएट, प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ पदांवर संधी

Next Post
cdac

सीडॅकमध्ये २५९ जागांसाठी भरती, प्रोजेक्ट इंजिनीअर, प्रोजेक्ट असोसिएट, प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ पदांवर संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!