भाजपा नेते किरीट सोमय्या महाडमध्ये मुंबईतून सोबत आणलेल्या पत्रकारांशीच बोलले, स्थानिक पत्रकारांना बाहेर काढले. धक्कादायक व्हिडीओ.
तेच नाही इतरही काही नेत तसेच वागतात. नेते स्वत:ला सोयीचं करताना पत्रकारांमध्ये भेदभाव करतात. अनेक पत्रकारही ते चालवून घेतात.
या घटनेचे साक्षीदार रायगड प्रेस क्लबचे कार्याध्यक्ष मनोज खांबे यांच्याशी केलेली चर्चा…