Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

जमिनीवरून हवेतील लक्ष्य साध्य करणाऱ्या भारतीय मिसाईलची यशस्वी चाचणी!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
MRSAM missiles

मुक्तपीठ टीम

भारताने आज एमआरएसएएम जमिनीवरून हवेतील लक्ष्य साध्य करणाऱ्या मिसाईलची यशस्वी चाचणी घेतली. एमआरएसएएम-आर्मी क्षेपणास्त्र प्रणालीच्या क्षेपणास्त्राची चाचणी आयटीआर बालासोर येथे करण्यात आली. डीआरडीओच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या प्रणालीतून निघालेल्या क्षेपणास्त्राने लांब पल्ल्यावरील उच्च गतीचे हवाई लक्ष एकाच वेळी नष्ट केले. या क्षेपणास्त्रामध्ये ७० किमीच्या अंतरापर्यंत येणाऱ्या कोणत्याही शत्रूचे क्षेपणास्त्र किंवा लढाऊ विमान पाडण्याची पूर्ण क्षमता आहे.

 

एमआरएसएएम क्षेपणास्त्राची इस्रायलच्या सहकार्याने संयुक्तपणे निर्मिती

  • या क्षेपणास्त्र प्रणालीला डीआरडीएल हैदराबाद आणि डी्आरडीओ यांनी इस्रायलच्या सहकार्याने संयुक्तपणे बनवले आहे.
  • या प्रणालीमध्ये अॅडव्हान्स रडार, मोबाइल लाँचर तसेच कमांड आणि कंट्रोलसह इंटरसेप्टर आहे.

 

या यंत्रणेची खास वैशिष्ट्ये

  • एमआरएसएएमचे वैशिष्ट्य म्हणजे ते जमिनीपासून आकाशापर्यंत लांब अंतरावरील शत्रूच्या कोणत्याही हवाई हल्ल्याचा सामना करू शकते. ते एका फटक्यात आपले लक्ष्य नष्ट करू शकते.
  • यामध्ये कॉम्बॅट मॅनेजमेंट सिस्टीम, रडार सिस्टीम, मोबाईल लाँचर सिस्टीम, अॅडव्हान्स्ड लाँग रेंज रडार, रिलोडर व्हेईकल आणि फील्ड सर्व्हिस व्हेईकल इत्यादींचा समावेश आहे.

Tags: DRDL HyderabadDRDOgood newsIndian missile testMRSAM missilesmuktpeethएमआरएसएएम क्षेपणास्त्रचांगली बातमीडीआरडीएल हैदराबादडी्आरडीओभारतीय मिसाईल चाचणीमुक्तपीठ
Previous Post

“नेत्यांना मुंबईचे पत्रकार चालतात, गावचे पत्रकार का खुपतात?”

Next Post

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे सफाई कर्मचारी महिलेच्या स्टेजवर पाया पडले…

Next Post
Jyotiraditya shinde touched feet of women Sweeper

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे सफाई कर्मचारी महिलेच्या स्टेजवर पाया पडले...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!