Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ट्रिनिटी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमधील विद्यार्थी व शिक्षकांचे १० पेटेन्ट प्रकाशित

September 5, 2026
in करिअर, घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
Trinity College of Engineering

मुक्तपीठ टीम

केजे एज्युकेशनल ट्रस्ट संचालित ट्रिनिटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च (टीसीओईआर) येथील विद्यार्थी व शिक्षकांचे १० पेटंट प्रकाशित झाले आहेत. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ या वर्षात प्राचार्य डॉ. अभिजित औटी यांच्या पुढाकाराने डेव्हलपमेंट विभागामार्फत विद्यार्थी व शिक्षकांच्या संशोधनाला वाव देत एकूण १० प्रोजेक्ट पेटेंटची प्रक्रिया यशस्वीरित्या करून प्रकाशित करण्यात आली. विद्यार्थी व शिक्षकाच्या एकत्रित प्रयत्नातून झालेल्या या यशस्वी कामगिरीबद्दल केजे शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण जाधव यांनी अभिनंदन केले.

डॉ. अभिजित औटी व सहकारी आणि विद्यार्थी (वायरलेस फायरींग वेपन फॉर मिलिटरी पर्पज), प्रा. जयश्री सत्रे, सहकारी व विद्यार्थी (रिऍक्टिव्ह पॉवर असेसमेन्ट विथ अँड विदाऊट इलेक्ट्रीकल व्हेईकल चार्जिंग), प्रा. प्रतिभा चव्हाण, सहकारी व विद्यार्थी (मल्टीमॉडेल अप्रोच फॉर अरली डिटेक्शन ऑफ कोविड-१९ युजींग सीएनएन), डॉ. सुजित मोरे, सहकारी व विद्यार्थी (एआय डेक्सटॉप असिस्टंट) व (इमोशन रेकग्नीशन युसींग मशीन लर्निंग), प्रा. गजानन अरसलवाद, सहकारी व विद्यार्थी (ब्लॉकचेन बेस्ड सेक्युअर हेल्थकेअर अप्लिकेशन फॉर कार्डिओडिसीज), प्रा. पंकज फडतरे, सहकारी व विद्यार्थी (स्मार्ट मिरर युजींग एआय अँड आयओटी), प्रा. स्नेहा तीर्थ, सहकारी व विद्यार्थी (लो कॉस्ट टच डिसल्पे मेथड बेस्ड ऑन हॉडलींग प्रोजेक्टर युजींग इमेज प्रोसेसींग), डॉ. गीतीका नारंग, सहकारी व विद्यार्थी (ब्लॉकचेन बेस्ड इलेक्ट्रानिक व्हॅक्सीनेशन रेकार्ड स्टोरींग सिस्टम) आणि प्रा. स्नेहा तीर्थ, रोशनी पासलकर व सहकारी (मेथड अँड प्रोसेस हेल्थकेअर अँड बायो इन्फोसमेटीक्स) यांनी या १० पेटंटची निर्मिती केली आहे.

कल्याण जाधव म्हणाले, “देशाच्या उज्वल भविष्यासाठी व विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. यासाठी विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी क्षेत्रात नवनविन तंत्रज्ञानामध्ये विकास व संशोधन करून देशाचे नाव जागतिक स्तरावर उंचवण्यासाठी वाटचाल करणे गरजेचे आहे. विद्यार्थी व शिक्षकांनी मिळवलेले हे यश अभिमानास्पद आहे. संशोधनाला सातत्याने प्रोत्साहन देण्याचे आमचे प्रयत्न आहेत.” संस्थेचे कार्यकारी संचालक मेजर जनरल (निवृत्त) समीर कल्ला यांनीही मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या. अशा संशोधनपर उपक्रमांना प्राधान्य दिले जात असल्याचे डॉ. अभिजित औटी यांनी सांगितले.

पाहा:


Tags: Careersgood newsKJ Educational TrustmuktpeethPatent PublishedTrinity College of Engineeringकरिअरकेजे एज्युकेशनल ट्रस्टघडलं-बिघडलंचांगली बातमीट्रिनिटी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगपेटेन्ट प्रकाशितमुक्तपीठ
Previous Post

महिमा श्री महाकालेश्वर मंदिराचा…बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक पौराणिक स्थळ!

Next Post

हास्ययोग चळवळीचा नवचैतन्याचा रौप्यमहोत्सवी वर्धापनदिन, आज व्याख्यान व सांस्कृतिक कार्यक्रम

Next Post
Laugh Club Movement Laugh Club Movement

हास्ययोग चळवळीचा नवचैतन्याचा रौप्यमहोत्सवी वर्धापनदिन, आज व्याख्यान व सांस्कृतिक कार्यक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!