Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

टोयोटाची नवीन टोयोटा अर्बन क्रूझर हायराइडर लाँच! हायटेक हायब्रिड!!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
toyota hyryder

मुक्तपीठ टीम

टोयोटाने आपली नवीन टोयोटा अर्बन क्रूझर हायराइडर लाँच केली आहे. ही नवीन आणि UV FWD (फ्रंट-व्हील-ड्राइव्ह) आणि AWD (ऑल-व्हील-ड्राइव्ह) सिस्टम फिचर्ससह येईल.

टोयोटा हायरायडर केबिन ही भन्नाट वेगळी आहे.

  • हायराइडरच्या टीझरमध्ये हायब्रीड एसयुव्हीचे काही इंटीरीअर समोर आले आहेत.
  • टीझर केबिनच्या आत एक ड्युअल टोन थीम आहे.
  • केबिनचा खालचा अर्धा भाग गडद राखाडी रंगाचा आहे.
  • दरवाजाचे हँडल क्रोम केलेले आहेत.
  • एसी व्हेंट देखील क्रोम असल्याचे दिसून येते.

इंजिन ऑप्शन

  • नवीन हायरायडर माईल्ड आणि स्ट्रोंग हायब्रिड इंजिनसह सादर केली जाईल.
  • ही दोन पेट्रोल इंजिनसह ऑफर केली जाईल
  • मारुतीचे १.५-लिटर केआय5सी ड्युअलजेंट माईल्ड हायब्रीड तंत्रज्ञान आणि टोयोटाचे १.५१ पेट्रोल मजबूत हायब्रिड तंत्रज्ञान.
  • पहिले इंजिन १०३पीएस पॉवर आणि १३७एनएम पीक टॉर्क निर्माण करते.
  • या कारचे इंजिन १६ पीएस पॉवर देऊ शकते.

टोयोटा हायराइडर ए डब्ल्यु डी ऑटोमॅटिक

  • ट्रान्समिशन पर्यायांमध्ये ६-स्पीड मॅन्युअल आणि १.५एल माईल्ड हायब्रिड युनिटसह स्वयंचलित ६-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर समाविष्ट आहे.
  • मजबूत हायब्रिड मोटर ई-सीव्हीटी युनिटशी जोडली जाईल.
  • फ्रंट व्हील-ड्राइव्ह आणि सेल्फ-चार्जिंग सिस्टीम केवळ स्ट्राँग हायब्रिड पॉवरट्रेनसह दिली जाईल.
  • ए डब्ल्यु डी सिस्टम केवळ माईल्ड संकरित तंत्रज्ञानासह ऑफर केली जाईल.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Good news MorningLatest TechToyotaToyota Urban Cruiser Hyryderगुड न्यूज मॉर्निंगटोयोटाटोयोटा अर्बन क्रूझर हायराइडरलेटेस्ट टेक
Previous Post

बुद्धिबळ ऑलिंपियाड स्पर्धा रिले मशालीचे महाराष्ट्रात जल्लोषात स्वागत!

Next Post

कोचीन शिपयार्ड लिमिटेडमध्ये सेमी स्किल्ड रिगरसह १०६ जागांवर संधी

Next Post
Cochin Shipyard Limited

कोचीन शिपयार्ड लिमिटेडमध्ये सेमी स्किल्ड रिगरसह १०६ जागांवर संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!