Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोचीन शिपयार्ड लिमिटेडमध्ये सेमी स्किल्ड रिगरसह १०६ जागांवर संधी

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
Cochin Shipyard Limited

मुक्तपीठ टीम

कोचीन शिपयार्ड लिमिटेडमध्ये सेमी स्किल्ड रिगर या पदासाठी ५३ जागा, स्कॅफफोल्डर या पदासाठी ०५ जागा, सेफ्टी असिस्टंट या पदासाठी १८ जागा, फायरमन या पदासाठी २९ जागा, कुक सीएसएल गेस्ट हाऊस या पदासाठी ०१ जागा अशा एकूण १०६ जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ०८ जुलै २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे. या बातमीविषयी अधिक माहितीसाठी व्हिडीओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली संबंधित बातमीची लिंक क्लिक करा आणि मुक्तपीठच्या वेबसाइटला भेट द्या.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • पद क्र.१- १) ०४थी उत्तीर्ण २) ०३ वर्षे अनुभव
  • पद क्र.२- १०वी उत्तीर्ण + आयटीआय शीट मेटल वर्कर/ प्लंबर + ०१ किंवा ०२ वर्षे अनुभव किंवा १०वी उत्तीर्ण + ०३ वर्षे अनुभव
  • पद क्र.३- १) १०वी उत्तीर्ण २) सेफ्टी/ फायर डिप्लोमा २) ०१ वर्ष अनुभव
  • पद क्र.४- १) १०वी उत्तीर्ण २) अग्निशमन प्रशिक्षण ३) ०१ वर्ष अनुभव
  • पद क्र.५- १) ०७वी उत्तीर्ण २) ०५ वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

पद क्र.१ साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ३० वर्षांपर्यंत तर पद क्र.२ साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ५३ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून २०० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

अधिक माहितीसाठी कोचीन शिपयार्ड लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट https://cochinshipyard.in/ वरून माहिती मिळवू शकता.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: careerCochin Shipyard LimitedGood news Morningjob opportunityRecruitmentकरिअरकोचीन शिपयार्ड लिमिटेगुड न्यूज मॉर्निंगनोकरीची संधीरोजगार
Previous Post

टोयोटाची नवीन टोयोटा अर्बन क्रूझर हायराइडर लाँच! हायटेक हायब्रिड!!

Next Post

शिवारातून वारी चालली पंढरपुरी!

Next Post
शिवारातून वारी चालली पंढरपुरी!

शिवारातून वारी चालली पंढरपुरी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!