Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राजस्थानच्या उदयपूरचे मनमोहून टाकणारे उद्भूत सौंदर्य, ‘या’ प्रेक्षणीय स्थळांना नक्की भेट द्या!

September 5, 2026
in चांगल्या बातम्या, निसर्ग
0
Udaipur

मुक्तपीठ टीम

राजस्थान हे भारतातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहे. त्यातही उदयपूर हे राजस्थानचे लोकप्रिय पर्यटन ठिकाण आहे. या शहराला सूर्योदयाचे शहर असेही म्हणतात. पर्वतांनी वेढलेले हे शहर डोंगर रांगेत वसलेले आहे, ज्याच्या शिखरावर महाराणाचा राजवाडा आहे, जो १५७० साली बांधण्यात आला होता. मेवाडच्या सिसोदिया राजपूतांनी १५६७मध्ये चित्तौडगडच्या ऱ्हासानंतर उदयपूरसारखे सुंदर शहर वसवले होते. १६व्या शतकात राणा उदय सिंह यांनी उदयपूरची स्थापना केली. चला तर जाणून घेऊया या प्रेक्षणीय स्थळाबद्दल…

मनमोहून टाकणाऱ्या उदयपूर शहरातील आकर्षक तलाव….

  • उदयपूर हे राजस्थानचे लोकप्रिय पर्यटन ठिकाण आहे .
  • याला अनेकदा ‘पूर्वेचे व्हेनिस’ असे म्हटले जाते.
  • राजस्थानमधील उदयपूर शहर तलावांचे शहर म्हणून जगप्रसिद्ध आहे.
  • पिचोला, फतेह सागर, उदय सागर आणि रंगसागर अशे चार तलाव येथे आहेत.
  • विशेष म्हणजे हे चारही तलाव एका कालव्याने जोडलेले आहेत.
  • एका बाजूला समोर उंच डोंगरावर मान्सून पॅलेस, तर दुसऱ्या बाजूला नीमच मातेचे मंदिर.
  • पाण्याने भरलेले तलाव उन्हाळ्यातही थंडगार वाटतात.
  • डोंगरावरून सरोवरांचे दृश्य असे दिसते की जणू काही स्वर्गाच्या कोपऱ्यातून दिसत आहे.
  • तलावांच्या या शहरात निळ्या तलावांचे आणि अरवलीच्या हिरव्या उतारांचे सुंदर मिश्रण आहे आणि त्याचे सौंदर्य समतोल राखण्यासाठी आणि निसर्गाचा सुसंवाद निर्माण केला आहे.

उदयपूरचे जगदीश मंदिर हे सर्वात मोठे आणि भव्य मंदिर

  • या सुंदर शहरात पांढरे संगमरवरी राजवाडे आणि अनेक प्राचीन मंदिरे आहेत.
  • जगदीश मंदिर हे येथील सर्वात मोठे आणि भव्य मंदिर आहे.
  • येथे जगन्नाथ किंवा विष्णूच्या मूर्तीची पूजा केली जाते.
  • तर फतेह सागर तलाव हे येथील मुख्य आकर्षण आहे.
  • लेक पॅलेस हॉटेल, जग मंदिर आणि मोहन मंदिर तलावाच्या आत वसले आहे.
  • मचला मंदिर, टेकडीच्या उतारावर स्थापित माणिक्य लाल वर्मा गार्डन आणि टेकडीच्या माथ्यावरचे करणी माता मंदिरही पाहण्यासारखे आहे.

उदयपूर येथे भारतीय लोककला नृत्याचे आंतरराष्ट्रीय संग्रहालय आहे. अरवली वाटिका हे देखील येथील एक नयनरम्य ठिकाण आहे, जे तलावाच्या काठावर खूप लांब टेकडीवर पसरलेले आहे. त्याला लागूनच महाराणा प्रताप स्मारक आहे.

 


Tags: Attractive Placesgood newsmuktpeethnatureRajasthanSightseeingTourist PlaceUdaipurआकर्षक स्थळेउदयपूरचांगली बातमीनिसर्गपर्यटन स्थळप्रेक्षणीय स्थळमुक्तपीठराजस्थान
Previous Post

इस्रायलमधील वॉटरजेन कंपनीचा हवेपासून पाणी बनवणाऱ्या मशीनचा शोध!

Next Post

तुम्हालाही व्हायचंय ट्विटरवर ‘ब्ल्यू टिक’धारी? आयफोनवरून घ्या ‘या’ चार स्टेप्स…

Next Post
twitter

तुम्हालाही व्हायचंय ट्विटरवर 'ब्ल्यू टिक'धारी? आयफोनवरून घ्या 'या' चार स्टेप्स...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!