Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ममतांच्या तृणमूल काँग्रेसची एकनाथ शिंदे गटाच्या हॉटेलबाहेर निदर्शने

आसामात पूर, सरकार महाराष्ट्राच्या राजकारणात मग्न

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Trinamool Congress Leaders Agitation Outside hotel radisson

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्राच्या या राजकारणात आता तृणमूल काँगेसनेही उडी मारली आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर एकनाथ शिंदे आमदारांसोबत आसाममधील गुवाहाटी येथील हॉटेलमध्ये थांबले आहेत. या हॉटेलबाहेर तृणमूल काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते भाजपाविरोधात आंदोलन करत आहेत. आसाममध्ये पूरस्थिती असल्याने लोकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मात्र भाजपा सरकार महाराष्ट्रातील लोकांचं आदरातिथ्य करण्यात गुंतंलं आहे, असा आरोप तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

गुवाहाटीमध्ये हॉटेलबाहेर तृणमूल काँग्रेसचं आंदोलन!!

  • आसाममध्ये आलेल्या पूरामध्ये आसामच्या नागरिकांचे हाल सुरू आहेत.
  • महाराष्ट्रातील राजकीय नाट्याची चिंता न करता आसाम सरकारने राज्यातील नागरिकांची चिंता करावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.
  • हॉटेल रॅडिसन ब्लूमध्ये शिवसेना आमदारांचा घोडेबाजार सुरू आहे.
  • त्यासाठी कोट्यवधींचा चुराडा होत आहे.
  • त्यांच्यावर खर्च करण्याऐवजी सरकारने पूरग्रस्तांना मदतीचा हात द्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली.
  • केंद्रातील आणि राज्यातील भाजपा सरकारने आसामच्या नागरिकांना वाऱ्यावर सोडले असल्याचे त्यांनी म्हटले.

नेमकं काय घडलं?

  • गुरुवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास अचानकपणे हॉटेल रॅडिसन्स बाहेर घोषणाबाजी सुरू केली.
  • त्यामुळे गोंधळ उडाला.
  • कोणाताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी हॉटेलच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी असलेले पोलीस सतर्क झाले.
  • आसाम सरकारविरोधात आंदोलन करत असलेल्या आंदोलकांना पोलिसांनी त्वरीत ताब्यात घेण्यास सुरुवात केली.
  • हॉटेलमध्ये शिरण्याचा आमचा इरादा नाही.
  • मात्र, केंद्र आणि राज्यातील भाजपा सरकारचे आसाममधील पूरस्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

Tags: assamEknath ShindeHotel radisson BlueMaharashtratrinamool congressआसामएकनाथ शिंदेतृणमूल काँग्रेसमहाराष्ट्रहॉटेल रॅडिसन ब्लू
Previous Post

अपात्र, राजीनामा दिलेल्या सदस्यांना ५ वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास बंदीची सर्वोच्च न्यायालयात मागणी

Next Post

उद्धव ठाकरेंच्या लाइव्हला शिंदेंचं आमदाराच्या पत्रानं उत्तर! पण लिहिलं कुणी?

Next Post
उद्धव ठाकरेंच्या लाइव्हला शिंदेंचं आमदाराच्या पत्रानं उत्तर! पण लिहिलं कुणी?

उद्धव ठाकरेंच्या लाइव्हला शिंदेंचं आमदाराच्या पत्रानं उत्तर! पण लिहिलं कुणी?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!