Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अपात्र, राजीनामा दिलेल्या सदस्यांना ५ वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास बंदीची सर्वोच्च न्यायालयात मागणी

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
supreme court

मुक्तपीठ टीम

सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय गोंधळामुळे मध्य प्रदेशातील काँग्रेस नेत्या जया ठाकूर यांनी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. अपात्र आणि राजीनामा दिलेल्या सदस्यांना पुढील निवडणूक लढवण्यासाठी ५ वर्षांची बंदी घालावी, अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे. तसेच यासंबंधी प्रलंबित प्रकरणावर तातडीने सुनावणी घेण्यात यावी अशीही मागणी त्यांनी केली आहे.

जया ठाकूर यांच्या याचिकेमध्ये काय म्हटलं आहे?

  • राजकीय पक्षांनी देशात एक नवा ट्रेंड विकसित केला आहे.
  • सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना आमीष दाखवून राजीनामा देण्यास भाग पाडले जाते आणि सरकार पाडले जाते.
  • राजीनामा देणाऱ्या आमदारांना नवीन सरकारकडून मंत्रीपदे दिली जातात. तसेच, पोटनिवडणूक लढवण्यासाठी तिकिटही दिले जात असल्याचा आरोप ठाकूर यांनी केला आहे.

राज्यातील राजकीय वाद सर्वोच्च न्यायालयात!

  • सरन्यायाधीश एस.ए.बोबडे आणि न्यायमूर्ती ए.एस.बोपण्णा आणि व्ही. रामसुब्रमण्यम यांच्या खंडपीठाने या प्रकरणी नोटीस बजावली होती.
  • यासंबंधी कायद्यामध्ये कोणतीही तरतूद नाही किंवा या अगोदर तशा संबंधीचा दिशादर्शक कायदा करण्यात आला नसल्याने त्याचा राजकीय पक्षांकडून गैरफायदा घेतला जातो आणि वेगवेगळ्या राज्यातील जनतेने निवडून दिलेले सरकार पाडले जाते.
  • महाराष्ट्रातही अशाच प्रकारची घटना घडण्याची शक्यता आहे.
  • राजकीय पक्षांकडून आपल्या देशातील लोकशाहीला धोका पोहचवण्याचा प्रयत्न केला जातो.
  • त्यामुळे या गोष्टी रोखण्यासाठी न्यायालयाने लवकरात लवकर पाऊले उचलायला हवीत.
  • राज्यघटनेतील दहाव्या अनुसूचीप्रमाणे सभागृहातील एखाद्या सदस्याला निलंबित केले गेले तर त्याला पुढील कालावधीसाठी निवडणूक लढवण्यास बंदी घालावी.

Tags: electionsJaya ThakurMadhya PradeshmlaSupreme Courtनिवडणूकमध्य प्रदेशसर्वोच्च न्यायालय
Previous Post

भाजपाचे ऑपरेशन लोटस : याआधी कोणत्या राज्यांमध्ये फुललं, कोणत्या राज्यांमध्ये कोमेजलं?

Next Post

ममतांच्या तृणमूल काँग्रेसची एकनाथ शिंदे गटाच्या हॉटेलबाहेर निदर्शने

Next Post
Trinamool Congress Leaders Agitation Outside hotel radisson

ममतांच्या तृणमूल काँग्रेसची एकनाथ शिंदे गटाच्या हॉटेलबाहेर निदर्शने

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!