Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

जियो फोन नेक्स्ट दिवाळीत मिळणार, दोन हजारात हातात, उरलेली रक्कम हप्त्यांनी!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
jio phone next

मुक्तपीठ टीम

रिलायन्स जियोच्या नवीन स्मार्टफोनची वाट पाहत असलेल्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जियो आणि गुगलने आज घोषणा केली आहे की, जियो फोन नेक्स्ट स्मार्टफोन दिवाळीपासून स्टोअरमध्ये उपलब्ध होईल. जियो कंपनीचा दावा आहे की, जियो फोन नेक्स्ट हा जगातील सर्वात परवडणारा स्मार्टफोन असेल. जियो चा नवीन स्मार्टफोन १,९९९ रुपयांच्या स्टार्टिंग किंमतीवर उपलब्ध असेल. उर्वरित रक्कम ग्राहकांना १८/२४ महिन्यांत सुलभ ईएमआयमध्ये भरावी लागेल. जर हा पर्याय नको असेल तर जियो फोन नेक्स्ट ६४९९ रुपयांना खरेदी करू शकता.

 

या सेगमेंटमध्ये प्रथमच असा अनोखा फाइनेंसिग ऑप्शन सादर केला जात आहे. ज्यामुळे हा फोन अधिकाधिक ग्राहकांना उपलब्ध होईल. अद्वितीय वैशिष्ट्याने युक्त जियो फोन नेक्स्ट रिलायन्स रिटेलच्या देशभरातील जियोमार्ट डिजिटल रिटेल स्थानांच्या विस्तृत नेटवर्कवर उपलब्ध असेल. व्हॉट्सअॅपद्वारेही फोन बुक करता येईल.

 

यासाठीच्या २ सोप्या स्टेप्स

  • जवळच्या जियो मार्ट डिजिटल रिटेलरला भेट द्या किंवा www.jio.com/next ला भेट द्या किंवा WhatsApp वर – 70182-70182 वर ‘Hi’ पाठवा.
  • कन्फॉर्मेशन मिळाल्यावर, तुमच्या जवळच्या जियोमार्ट रिटेलरला भेट देऊन तुमचे डिव्हाइस गोळा करा.

 

जियो फोन नेक्स्टचे फिचर्स

  • जियो फोन नेक्स्ट मध्ये ५.४५-इंच मल्टीटच HD + (७२०X१४४०) पिक्सेल रिझोल्यूशन डिस्प्ले मिळेल.
  • डिस्प्लेची खासियत म्हणजे याला कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ३ चे संरक्षण तसेच अँटीफिंगरप्रिंट कोटिंग मिळेल. • ज्यामुळे फोनवर फिंगरप्रिंट्स राहणार नाहीत.
  • फोन QM-२१५, १.३ Ghz पर्यंत क्वाड कोर प्रोसेसरद्वारे काम करेल.
  • २GB RAM आणि ३२GB इनबिल्ट स्टोरेज उपलब्ध असेल.
  • स्टोरेज ५१२ GB पर्यंत वाढवता येणे शक्य आहे.
  • फोटोग्राफीसाठी, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी ८ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा उपलब्ध असेल, तर १३-मेगापिक्सेलचा एक कॅमेरा बॅक पॅनलवर उपलब्ध असेल.
  • फोनमध्ये ३५००mAh बॅटरी आहे.
  • कनेक्टिव्हिटीसाठी फोनला वाय-फाय, ब्लूटूथ, मायक्रो यूएसबी आणि ३.५ मिमी ऑडिओ जॅक मिळेल.
  • फोनमध्ये एक्सेलेरोमीटर, लाईट सेन्सर आणि प्रॉक्सिमिटी सेन्सर देखील उपलब्ध असतील.

Tags: diwali offerjiophone nextmuktpeethreliance jioजियोजियो फोन नेक्स्टचे फिचर्सजियोची दिवाळी ऑफररिलायन्स जियोस्मार्टफोन
Previous Post

गुगलच्या जीमेलची स्टाइल बदलणार! जाणून घ्या नवीन फिचर्स…

Next Post

भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कलमध्ये स्पोर्ट्स कोट्यातील उमेदवारांना नोकरीची संधी

Next Post
भारतीय डाक

भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कलमध्ये स्पोर्ट्स कोट्यातील उमेदवारांना नोकरीची संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!