Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कलमध्ये स्पोर्ट्स कोट्यातील उमेदवारांना नोकरीची संधी

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
भारतीय डाक

मुक्तपीठ टीम

भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कलमध्ये स्पोर्ट्स कोट्यातील उमेदवारांना पोस्टल असिस्टंट या पदासाठी ९३ जागा, सॉर्टिंग असिस्टंट या पदासाठी ९ जागा, पोस्टमन या पदासाठी ११३ जागा, मेलगार्ड या पदासाठी २३ जागा, मल्टी टास्किंग स्टाफ या पदासाठी ४२ जागा अशा एकूण २५७ जागांसाठी ही भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २७ नोव्हेंबर २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात.

 

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार, १) पद क्र.१ ते ४ -१) १२वी उत्तीर्ण २) मूलभूत संगणक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र
२) पद क्र.५- १) १०वी उत्तीर्ण २) मूलभूत संगणक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

 

वयोमर्यादा

पद क्रमांक १ ते ४ साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते २७ वर्षांपर्यंत असावे तर, पद क्रमांक ५ साठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते २५ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

 

शुल्क

या पदासाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून २०० रूपये शुल्क आकारले जाणार तर, इतर कोणत्याही वर्गातील उमेदवारांकडून शुल्क आकारले जाणार नाही.

 

अधिक माहितीसाठी भारतीय डाकच्या अधिकृत वेबसाइट https://www.indiapost.gov.in/vas/Pages/IndiaPostHome.aspx  वरून माहिती मिळवू शकता.


Tags: Career OpportunityGovernment Recruitmentindia postmuktpeethकरिअर संधीनोकरी-धंदा-शिक्षणभारतीय डाकमुक्तपीठरोजगारसंधी
Previous Post

जियो फोन नेक्स्ट दिवाळीत मिळणार, दोन हजारात हातात, उरलेली रक्कम हप्त्यांनी!

Next Post

सकारात्मकता दरवळत राहो….आणखी वाढो! मुक्तपीठच्या गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्राची वर्षपूर्ती!

Next Post
gnm anniversary

सकारात्मकता दरवळत राहो....आणखी वाढो! मुक्तपीठच्या गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्राची वर्षपूर्ती!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!