Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘व्हेलेटाइन डे’ आला तरी गुलाबांना मागणी नाही, शेतकरी कोमेजलेलेच!

February 11, 2021
in घडलं-बिघडलं
0
roses

मुक्तपीठ टीम

‘व्हॅलेटाइन डे’ आला की तरुणांच्या प्रेमाला जसा बहर येतो तसा फुल उत्पादकांचा चेहराही खुलतो मात्र यंदाच्या वर्षी मार्केट मध्ये गुलाब फुलांना अपेक्षित दर मिळत नसल्याने लॉकडाउनच्या फटक्यानंतर आताही शेतकऱ्यांना आर्थिक फटक्याला सामोरे जावा लागत आहे.

 

शिर्डी साईबाबांच्या मंदिरात मोठ्या प्रमाणात हार फुले वाहीली जातात, मात्र यंदाच्या वर्षी कोरोनामुळे तब्बल ९ महीने साईबाबांचे मंदिर बंद होते, यामुळे फुल उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होतो, मात्र आता साईबाबा मंदिर खुले होऊन ही भाविकांना मंदिरात हार फुल घेऊन जाता येत नसल्याने फुल उत्पादक शेतकऱ्यांना अजुनही आर्थिक फटक्याला सामोरे जावा लागत आहे. त्यात येणाऱ्या ७ ते १४ फेब्रुवारी पर्यंत व्हॅलेनटाईन मुळे फुलांचे मार्केट तेजीत असते मात्र या वर्षी चित्र उलट आहे. सध्या लांब कांड्याच्या फुलांना केवळ साठ रुपये गड्डीचा भाव मिळतोय त्यामुळे व्हॅलेनटाईनला तरी नफा होईल ही आस लावून बसलेल्या शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आली आहे.

शिर्डी परीसरात मोठ्या प्रमाणात फुलांची शेती केली जाते, मात्र आधी लॉकडाउनमुळे मंदीरे बंद आणि मार्केटही बंद झाल्याने आठ महिने मोठ्या कष्टाने फुलवलेली फुले कुठे विकायची हा प्रश्न होता त्यात आता साई मंदीर उघडूनही मंदीरात तीन महीन्या नंतरही फुले वाहु दिली जात नसल्याने फुलांचा बाजार पार घसरलाय. आता केवळ २० रुपये शेकडा इतका फुलांचा भाव झाल्याने शेतकर्यांच आर्थिक गणित पुरत कोलमडलय. शिर्डी जवळील सावळीविहीर येथील जमधडे कुटुंब फुलांची शेती करत त्याच वार्षिक उत्पन्न पुर्णता फुलशेती वर अवलंबुन आहे. मात्र यंदा मोठी आर्थिक झळ या कुटुबाला सहन करावी लागत आहे. व्हॅलेनटाइनच्या काळात गुलाबांना मोठी मागणी असते. जमधडे कुटुबीयांना दिड एकरात बागेच मागील वर्षी व्हलेनटाईनला २ लाखाच उत्पन्न मिळल होत. मात्र या वर्षी केवळ ७५ हजार रुपये उत्पन्न होईल अस दिसतय.या वर्षी करोणा मुळे या वर्षी उत्पनात मोठी घट झाली असल्याच फुल उत्पादक शेतकरी गणेश जमधड़े म्हणाले आहे.

 


Tags: lockdownnashikroseshirdivalentine dayलॉकडाउनव्हॅलेनटाइनशिर्डी
Previous Post

चक्का जामनंतर आता शेतकरी उतरणार रेल्वे रुळावर

Next Post

भारतीय – आफ्रिकन शेळी युती, एका शेळीला दीड लाखाची बोली!

Next Post
african sheep

भारतीय - आफ्रिकन शेळी युती, एका शेळीला दीड लाखाची बोली!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!