Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

चक्का जामनंतर आता शेतकरी उतरणार रेल्वे रुळावर

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Farmer

मुक्तपीठ टीम

 

नव्या कृषी कायद्यांविरोधात गेले ७८ दिवस शेतकरी दिल्ली सीमेवर आंदोलन करत आहेत. २६ जानेवारीला ट्रॅक्टर रॅली, ६ फेब्रुवारीला चक्का जामा यानंतर आता १८ फेब्रुवारीला रेल्वे रोको आंदोलन करणार असल्याची घोषणा शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या संयुक्त किसान मोर्चाने केली आहे. त्यामुळे शेतकरी आंदोलनाची झळ अधिक मोठ्या वर्गाला बसण्याची शक्यता आहे.

 

संयुक्त किसान मोर्चाने सांगितले की, १८ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ ते सायंकाळी ४ या वेळेत देशभरात रेल्वे रोको आंदोलन केले जाणार आहे. तर त्याआधी १२ फेब्रुवारीला राजस्थानमधील सर्व टोलनाके शेतकरी टोलमुक्त करणार आहेत.

 

तसेच १४ फेब्रुवारी रोजी पुलवामा स्मृति दिनानिमित्त शहिद जवान आणि आंदोलनादरम्यान निधन पावलेल्या शेतकर्‍यांसाठी मेणबत्ती मार्चा, मशाल मोर्चा आणि अन्य कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. तर 16 फेब्रुवारीला शेतकरी नेते सर छोटूराम यांच्या जयंती दिनी देशभरातील शेतकरी एकजूट दाखवतील, अशी घोषणाही संयुक्त किसान मोर्चानं केली आहे.

भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी ६ फेब्रुवारीला केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात गाझीपूर सीमेवर सुरु असलेलं शेतकरी आंदोलन महात्मा गांधी जयंती म्हणजे २ ऑक्टोबरपर्यंत सुरु राहणार असल्याची घोषणा केली आहे.


Tags: central Governmentpulvamarakesh tikaitSamyukta Kisan Morchathree Farm lawचक्का जामराकेश टिकैतसंयुक्त किसान मोर्चा
Previous Post

घोडपदेवची माणसं

Next Post

‘व्हेलेटाइन डे’ आला तरी गुलाबांना मागणी नाही, शेतकरी कोमेजलेलेच!

Next Post
roses

'व्हेलेटाइन डे' आला तरी गुलाबांना मागणी नाही, शेतकरी कोमेजलेलेच!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!