Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

तेलंगणाचे मुख्यमंत्री बिहारमध्ये! केसीआर यांची भाजपमुक्त भारतची घोषणा!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Telangana Chief Minister K. Chandrasekhar Rao

मुक्तपीठ टीम 

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची भेट घेण्यासाठी पाटणा येथे पोहोचलेले तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी ‘भाजप मुक्त भारत’चा नारा लगावला. येथे ते म्हणाले की, “नितीशजींसोबत चर्चा झाली आणि एक गोष्ट मान्य झाली की, भाजप सरकारला देशातून कोणत्याही प्रकारे हाकललेच पाहिजे. नरेंद्र मोदीजी ८ वर्षे पंतप्रधान राहिले आहेत, मात्र प्रत्येक क्षेत्रात देश उद्ध्वस्त होत असल्याने देशातील सर्व जनता अस्वस्थ आहे.” यावेळी पत्रकारांनी छेडले असता त्यांनी पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नितिश कुमारांचे नाव तर घेतले नाही पण अजेंडा मात्र मांडला.

भाजपमुक्त भारतातासाठी केसीआर सक्रिय!

तेलंगणा राष्ट्र समितीचे नेते आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी भाजपामुक्त बारत करण्याच्या प्रयत्न सुरु केले आहेत.
त्या प्रयत्नांचाच एक एक भाग म्हणून भेट घेतली आणि देशातील सध्याच्या समस्यांसाठी केंद्र सरकारला दोष देत “भाजप-मुक्त भारत”चे आवाहन केले. पाटणा येथील पत्रकार परिषदेत हे आवाहन करणाऱ्या केसीआर यांनी संयुक्त विरोधी पक्षाचे नेतृत्व कोण करणार आणि त्यात काँग्रेसचा समावेश होणार का, हे प्रश्न मात्र, टाळला.

पाटणा येथील पत्रकार परिषदेत केसीआर यांनी केलेले वक्तव्य!

  • पत्रकार परिषदेत केसीआर यांनी नितीश कुमार यांना ‘मोठा भाऊ’ असे संबोधले.
  • पंतप्रधानपदाचे उमेदवार आणि त्यात काँग्रेसची भूमिका या प्रश्नावर भाजपविरोधात आवाज उठवणारे के. चंद्रशेखर राव म्हणाले, वेळ आल्यावर या गोष्टी ठरवल्या जातील. आम्हाला घाई नाही.
  • केंद्राच्या चुकीच्या धोरणांमुळे व्यापारी देशातून आपला पैसा काढून घेत आहेत, असा आरोप के. चंद्रशेखर राव यांनी केला.
  • कोणत्याही विरोधी पक्षाशी सल्लामसलत न करता सशस्त्र दलात भरतीची “अग्निपथ” योजना आणल्याबद्दल त्यांनी मोदी सरकारवर टीका केली.
  • बिहारच्या मुख्यमंत्र्यांना विरोधी पक्षांचे पंतप्रधानपदाचे उमेदवार मानले जाऊ शकते का, असे विचारले असता केसीआर म्हणाले, “आम्ही या गोष्टी नंतर ठरवू. नितीश कुमार हे देशातील सर्वात ज्येष्ठ आणि सर्वोत्तम नेत्यांपैकी एक आहेत.”

Tags: Bihar Chief Minister Nitish KumarBihar Deputy Chief Minister Tejashwi YadavBJP-Free IndiaJanata DalmuktpeethRashtriya Janata DalTelangana Chief Minister K. Chandrasekhar RaoTelangana Rashtra Samithiजनता दलतेलंगणा राष्ट्र समितीतेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर रावबिहार उपमुख्यमंत्री तेजस्वी यादवबिहार मुख्यमंत्री नितीश कुमारभाजपमुक्त भारतमुक्तपीठराष्ट्रीय जनता दल
Previous Post

शरद पवारांचा किमान सहमती कार्यक्रम: “तुम्ही मोदींना हरवू शकता!”

Next Post

भाजपा प्रदेशाध्यक्षांच्या माध्यम प्रमुखपदी रघुनाथ पांडे यांची नियुक्ती

Next Post
Appointment of Raghunath Pandey as media chief of BJP state president

भाजपा प्रदेशाध्यक्षांच्या माध्यम प्रमुखपदी रघुनाथ पांडे यांची नियुक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!