Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ऑक्सिजन टंचाईवर मात करणार तेजस लढाऊ विमानाचे तंत्रज्ञान

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
tejas jet

मुक्तपीठ टीम

 

भारताच्या तेजस लढाऊ विमानामध्ये वापरल्या जाणार्‍या ऑन-बोर्ड ऑक्सिजन तंत्रज्ञानाचा उपयोग आता ऑक्सिजन सिलिंडर्सची तीव्र टंचाईवर मात करण्यासाठी करणं शक्य आहे. कोरोनाचा फैलाव वाढत असल्यामुळे ऑक्सिजनची कमतरता मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. ती कमतरता दूर करण्याचा उपाय म्हणून डीआरडीओने एसपीओ २ पूरक ऑक्सिजन वितरण प्रणाली विकसित केली आहे. ज्याचा उपयोग अत्यधिक उंचीच्या ठिकाणी पोस्ट केलेले सैनिक तसेच कोरोना रुग्ण करू शकतात. सध्याच्या कोरोना परिस्थितीत ही स्वयंचलित यंत्रणा वरदान ठरू शकते, असा दावा संरक्षण मंत्रालयाने केला आहे.

 

डीआरडीओच्या डिफेन्स बायो-इंजिनीअरिंग आणि इलेक्ट्रो मेडिकल प्रयोगशाळेने विकसित केलेली ही प्रणाली एसपीओ २ पातळीवर आधारित पूरक ऑक्सिजन पुरवते. त्यामुळे हायपोक्सिया या प्राणघातक समस्येला प्रतिबंध होतो. हायपोक्सिया ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये ऑक्सिजनचे प्रमाण शरीराच्या संपूर्ण उर्जा आवश्यकता पूर्ण करण्यासाठी अपुरी असते. कोरोना रूग्णात विषाणूच्या संसर्गामुळे उद्भवणारी ही परिस्थिती भयावह होते. सध्याच्या संकटाच्या जीवघेण्या स्वरुपातील हा एक प्रमुख घटक आहे.

 

डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. रेड्डी पुढे म्हणाले की, “अत्यंत उच्च-उंच भागात तैनात असलेल्या सैनिकांसाठी विकसित केलेली एसपीओ २ आधारित पूरक ऑक्सिजन वितरण प्रणाली कोरोना रूग्णांनाही उपयोगी ठरते.”

 

पाहा व्हिडीओ:


Tags: DRDOडीआरडीओतेजस लढाऊ विमान
Previous Post

महाराष्ट्रात १ मेपर्यंत कडक लॉकडाऊन! सामान्यांसाठी लोकल, मेट्रो, मोनो प्रवास पूर्ण बंद!!

Next Post

ऑक्सिजनच्या वाहतुकीसाठी टाटा समूहाकडून २४ कंटेनरची आयात

Next Post
ratan tata

ऑक्सिजनच्या वाहतुकीसाठी टाटा समूहाकडून २४ कंटेनरची आयात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!