Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ग्रामीण भागात कोकेनचा फैलाव करण्याचं रॅकेट उधळलं, सांगलीत ११ लाखांच्या कोकेनसह टांझानियन तरुण जेरबंद!

September 6, 2026
in कायदा-पोलीस, घडलं-बिघडलं
0
sangli cocaine trap

मुक्तपीठ टीम

पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर सांगली जिल्ह्यातील वाघवाडी फाटा येथे बेकायदा कोकेन अंमली पदार्थ बाळगून प्रवास करणाऱ्या टांझानिया देशातील तरुणास पोलिसांनी जेरबंद केले. त्याच्याकडून सुमारे ११ लाख रुपये किंमतीचे १०९ ग्रॅम कोकेन हस्तगत केले आहे.

 

या कारवाईने खळबळ उडाली आहे. माकेटो जॉन झाकिया असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. झाकिया हा खाजगी ट्रॅव्हल्स बस मधून अंमली पदार्थ जवळ बाळगून प्रवास करीत असल्याची माहिती इस्लामपूर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी वाघवाडी फाटा येथे सापळा लावला. बसची झडती घेतली असता झाकिया हा बसला होता. त्याच्या बॅग मध्ये १०९ ग्रॅम कोकेन अमली पदार्थ मिळून आला. अंमली पदार्थ व एक मोबाईल पोलिसांनी हस्तगत करीत त्याच्या मुसक्या आवळल्या.

 

झाकिया विरुध्द अंमली पदार्थ द्रव्य व मनप्रभावी पदार्थ अधिनयमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचा तरुण हा कोठून अमली पदार्थ घेऊन कोणत्या शहराकडे निघाला होता याचा तपास आता पोलीस करत आहेत. कोकेन हा महागडा घातक अंमली पदार्थ आहे, त्याचा फैलाव ग्रामीण भागात करण्याचा प्रयत्नाची शक्यता नाकारता येत नाही.


Tags: CocaineislampurjhakiaPune-Bangalore National Highwaysangliइस्लामपूरकोकेनझाकियापुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गसांगली
Previous Post

ना. वडेट्टीवार, काँग्रेसच्या निर्णयाचा आदर करा! ५० हजाराचा जीआर मागे घ्या!!

Next Post

गडचिरोलीत वैद्यकीय महाविद्यालय! पालकमंत्री एकनाथ शिंदेंचा नक्षलवादाविरोधात विकासाचा मंत्र!

Next Post
Eknath Shinde on govt medical college in Gadchiroli

गडचिरोलीत वैद्यकीय महाविद्यालय! पालकमंत्री एकनाथ शिंदेंचा नक्षलवादाविरोधात विकासाचा मंत्र!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!