Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबईचा अधिकारी मनाचा मोठा, कोरोना केंद्रासाठी बंगला दिला!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
tanweer alam

मुक्तपीठ टीम

देशात दुसरी लाट ही गंभीर झाली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्णाची नोंद होत आहे. वाढत्या रुग्ण संख्येमुळे कोरोना केंद्रांतील बेड्स अपुरे पडत आहेत. त्यामुळे नवीन केंद्र उभारणीचे सर्वोत्तपरी प्रयत्न सुरू असताना, अंधेरीतून एका मोठ्या मनाच्या अधिकाऱ्याचा मदतीचा हात पुढे आला आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पॅकेजिंगच्या अधिकाऱ्याने आपला राहता बंगला आणि इन्स्टिट्यूटचे मुलामुलींचे हॉस्टेल कोरोना केंद्रासाठी उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे पालिकेला तब्बल २०० बेड्सचे कोरोना केंद्र येथे उभारणे शक्य झाले आहे.

tanveer alam 2

तन्वीर आलम यांनी बंगला देण्याची तयारी दाखवली-

  • अंधेरी पूर्व परिसरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.
  • पालिकेची रुग्णालये, सेव्हन हिल रुग्णालये, कोरोना केंद्रांमध्ये रुग्णांची व्यवस्था केल्यानंतरही वाढत्या रुग्णसंख्येमुळे आणखी जागेची गरज भासत आहे.
  • या पार्श्वभूमीवर जागांच्या शोधात असताना अंधेरी एमआयडीसी परिसरात केंद्र सरकारचा उपक्रम असलेल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पॅकेजिंगकडे पालिकेने जागा देण्याची विनंती केली.
  • इन्स्टिट्यूटचे अधिकारी तन्वीर आलम यांनी जागा देण्याचे मान्य केले.
  • एमआयडीसीतील हा भाग झाडाझुडपांनी वेढलेला असून अतिशय रम्य परिसर म्हणून ओळखला जातो.
  • इन्स्टिट्यूटच्या आवारात मुलामुलींची प्रत्येकी पाच मजली दोन स्वतंत्र हॉस्टेलच्या इमारती आहे.
  • लॉकडाउनमुळे सध्या त्याचा वापर होत नाही.
  • या हॉस्टेल इमारतींचे तसेच अधिकाऱ्याच्या बंगल्याचे कोरोना केंद्रात रूपांतर करण्यात आले आहे.
  • अधिकाऱ्याला हॉस्टेलच्या इमारतींविषयी विचारणा केली असता त्यांनी आपला राहता बंगला देखील देण्याची तयारी दाखवली.


Tags: tanweer alamइंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पॅकेजिंगकोरोना केंद्रतन्वीर आलमबेड्स
Previous Post

मुंबईकर घरात लॉक, कोरोना होतोय डाऊन!

Next Post

आता फास्टॅग खात्यातूनच मिळणार टोल मासिक पास

Next Post
Fastag

आता फास्टॅग खात्यातूनच मिळणार टोल मासिक पास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!