Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

तंत्र मंत्राने, प्रार्थनेने रोग बरे करणे, दैवी शक्तीच्या साहाय्याने रोग बरा करण्याचा दावा करणे हा दखलपात्र गुन्हा!

September 5, 2026
in व्हा अभिव्यक्त!
0
ANIS Blackfaith

राहुल थोरात, सुनिल भिंगे / अंधश्रद्धा निर्मूलन समिती

गुरुवारी सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथील एका हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागातील एका पेशंटवर एका तथाकथित धर्मगुरूने तंत्र मंत्र, प्रार्थनेचा उपचार केला. याचा व्हिडिओ आज दिवसभर समाजमाध्यमांवर तसेच काही न्यूज चॅनेल वर आला आहे.

तंत्र मंत्राने, प्रार्थनेने रोग बरे करणे, दैवी शक्तीच्या साहाय्याने रोग बरा करण्याचा दावा करणे, हा जादूटोणाविरोधी कायद्यानुसार दखलपात्र गुन्हा आहे, तसेच वैद्यकीय क्षेत्रात असे अशास्त्रीय, जादुई उपचार करणे हा ‘ड्रग्ज अॅण्ड मॅजिक रेमिडीज अॅक्ट’ नुसार ही गुन्हा आहे.

सांगली जिल्हा प्रशासनास आमची विनंती आहे की, या तथाकथित धर्मगुरू वर वरील दोन्ही कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा. तसेच जनतेस आवाहन आहे की, सध्या वैद्यकशास्त्रात प्रचंड प्रमाणात शास्त्रीय संशोधन झाले आहे, तेव्हा अशा अशास्त्रीय अंधश्रद्धेच्या उपचार पद्धतीवर विश्वास ठेवू नये.

राहुल थोरात, सांगली

राज्य कार्यकारिणी सदस्य,

सुनील भिंगे, आटपाडी अंनिस

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती
मोबाईल : 9422411862


Tags: ANISblack magicMaharashtraSuperstitionतंत्र मंत्रदैवी शक्तीमहाराष्ट्रमहाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा
Previous Post

बालसंगोपन योजनेच्या रकमेत अखेर १४०० रुपयांची वाढ! आता गरजूंपर्यंत लाभ पोहचवा!

Next Post

कर्मचारी हक्काची जुनी पेन्शन लागू करा!

Next Post
old pension scheme

कर्मचारी हक्काची जुनी पेन्शन लागू करा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!