Tag: गुड न्यूज मॉर्निंग

पुण्यात गप्पा रंगवण्यासाठी आणखी एक कट्टा…नॉलेज कट्टा!

मुक्तपीठ टीम पुणे म्हटलं की नानाविध उपक्रमांचं, कल्पनांचं शहर. त्या शहरातील गप्पांचे फड रंगवणारे कट्ट्यांचे उपक्रम हे रसिकांची दाद मिळवतात. ...

Read more

घरोघरी तिरंगा अभियान: पाच कोटींहून अधिक तिरंगा सेल्फी अपलोड

मुक्तपीठ टीम भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव साजरा करत असताना केंद्र सरकारने देशभरात घरोघरी तिरंगा अभियान राबवले. भारतीयांनी या अभियानाला प्रचंड प्रतिसाद ...

Read more

भारतीय तंत्रज्ञान संस्था मंडी येथे रजिस्ट्रार आणि शिक्षकेत्तर पदांसाठी भरती

मुक्तपीठ टीम भारतीय तंत्रज्ञान संस्था, मंडी मध्ये रजिस्ट्रार आणि शिक्षकेत्तर पदांसाठी अर्ज मागवले आहेत. एक रजिस्ट्रारसाठी व १५ शिक्षकेत्तर पदांसाठी ...

Read more

व्हॉट्सॲपचे नवीन प्रायव्हसी फिचर्स लवकरच, कोणी पाहायचं, कोणी नाही, तुम्हीच ठरवा!

मुक्तपीठ टीम मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सॲप तीन नवीन प्रायव्हसी फिचर्स आणत आहे. या फिचर्सच्या लाँचनंतर, युजर्स कोण ऑनलाइन पाहू शकेल आणि ...

Read more

स्टार्टअप आणि नाविन्यता यात्रेची मोबाइल व्हॅन फिरणार…नवसंकल्पनांना चालना देणार!

मुक्तपीठ टीम राज्यातील तरुणांमधील नवसंकल्पनांना चालना देण्यासाठी राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत महाराष्ट्र स्टार्टअप आणि नाविन्यता यात्रेचा ...

Read more

बुधवारी ११ वाजता थोडं थांबा! महाराष्ट्रात सर्वत्र निनादणार सामूहिक राष्ट्रगीताचे सूर…

मुक्तपीठ टीम भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होण्याच्या निमित्ताने देशभरात आजादी का अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. राज्यात ९ ...

Read more

घरोघरी तिरंगा मोहिमेतील उत्साहानं लोकोत्सव ठरला देशाचा ७६वा स्वातंत्र्यदिन!

मुक्तपीठ टीम भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षातील ७६ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा झाला. हिमालय ते कन्याकुमारी, कच्छ ते नागालँड आणि समुद्रातील ...

Read more

नाल्कोमध्ये अभियांत्रिकी पदवीधरांसाठी पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थी (GET) पदांवर संधी

मुक्तपीठ टीम नॅशनल अॅल्युमिनियम कंपनी लिमिटेडमध्ये विविध विभागांमध्ये पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थी (GET) पदांसाठी अर्ज मागवले आहेत. मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इन्स्ट्रुमेंटेशन, मेटलर्जी, ...

Read more

कृषी निर्यातीला नव्याने चालना, २०२२-२३ मध्ये २३.५६ अब्ज अमेरिकन डॉलरचे लक्ष्य साध्य करण्यासाठी प्रयत्न! प्रसिद्धीवरही भर!!

मुक्तपीठ टीम केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या कृषी उत्पादन निर्यात प्रोत्साहन संस्था म्हणजेच अपेडाने वर्ष २०२२-२३ वित्तीय वर्षासाठी २३.५६ अब्ज ...

Read more

स्विगीचं मस्त धोरण, सध्याची नोकरी करतानाच दुसरीकडे कामाचं स्वातंत्र्य!

मुक्तपीठ टीम स्विगी हे भारतीय ऑनलाइन फूड ऑर्डरिंग आणि डिलिव्हरी प्लॅटफॉर्म आहे. 'ऑनलाइन' फूड ऑर्डरिंग आणि 'डिलिव्हरी' सुविधा पुरवणाऱ्या स्विगीने ...

Read more
Page 13 of 23 1 12 13 14 23

ताज्या बातम्या

error: Content is protected !!