Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

स्विगीचं मस्त धोरण, सध्याची नोकरी करतानाच दुसरीकडे कामाचं स्वातंत्र्य!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Swiggy-img

मुक्तपीठ टीम

स्विगी हे भारतीय ऑनलाइन फूड ऑर्डरिंग आणि डिलिव्हरी प्लॅटफॉर्म आहे. ‘ऑनलाइन’ फूड ऑर्डरिंग आणि ‘डिलिव्हरी’ सुविधा पुरवणाऱ्या स्विगीने आता एक चांगला निर्णय घेतला आहे. सध्या बेरोजगारी सुरू असल्याने घर चालवण्यासाठी फूड डिलिव्हरीसारखे पर्याय समोर येत आहेत. अशात आर्थिक परिस्थिती बेताची असणाऱ्यांना तर काही वेळेस डबल ड्युटी करावी लागते. त्यांच्यासाठी एक चांगला पर्याय तयार झाला आहे. स्विगीने ‘मूनलाइटिंग पॉलिसी’ आणली आहे, यामध्ये कर्मचारी फूड ऑर्डरिंग आणि डिलिव्हरीसह इतर काम करू शकतात. हा निर्णय आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरणार आहे.

‘मूनलाइटिंग पॉलिसी’ म्हणजे काय?

  • १. ‘मूनलाइटिंग पॉलिसी’ अंतर्गत कर्मचाऱ्यांना दुसरी नोकरी करण्याची मुभा आहे.
  • २. काही अटी व शर्तींच्या अधीन राहून ते त्यांच्या प्राथमिक नोकरीच्या कामाच्या तासांव्यतिरिक्त दुसरे काम करू शकतात.
  • ३. कंपनीने या हालचालीमागील कारण स्पष्ट केले की, देशव्यापी लॉकडाऊन दरम्यान, अनेक काम करणार्‍या लोकांनी नवीन छंद जोपासले, अनेकांनी असे उपक्रम सुरू केले ज्यामुळे त्यांना उत्पन्नाचा अतिरिक्त स्रोत मिळतो. “हे स्वयंसेवी संस्था, नृत्य प्रशिक्षक, सोशल मीडियावर कंटेंट प्रदान करणे असू शकते.”

‘मूनलाइटिंग पॉलिसी’ आणण्यामागे स्विगीचा काय उद्देश आहे?

  • १. स्विगीचा असा विश्वास आहे की, पूर्णवेळ रोजगाराव्यतिरिक्त, असे प्रकल्प एखाद्याच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक विकासात महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतात.
  • २. गेल्या महिन्यात, स्विगीने आपल्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्याची गरज नसून, कायमस्वरूपी कोठूनही काम करण्याची सुविधा दिली आहे.

पाहा:


Tags: 'मूनलाइटिंग पॉलिसी'Food DeliveryFood OrderingGood news MorningMoonLight Policyswiggyगुड न्यूज मॉर्निंगडिलिव्हरीफूड ऑर्डरिंगस्विगी
Previous Post

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचा उत्साह, घरोघरी तिरंगा, जनामनात राष्ट्रप्रेमाला उधाण!

Next Post

कृषी निर्यातीला नव्याने चालना, २०२२-२३ मध्ये २३.५६ अब्ज अमेरिकन डॉलरचे लक्ष्य साध्य करण्यासाठी प्रयत्न! प्रसिद्धीवरही भर!!

Next Post
Agriculture Dept

कृषी निर्यातीला नव्याने चालना, २०२२-२३ मध्ये २३.५६ अब्ज अमेरिकन डॉलरचे लक्ष्य साध्य करण्यासाठी प्रयत्न! प्रसिद्धीवरही भर!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!