Tag: केंद्र सरकार

“सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावून कोटीची कमाई करणार्‍या मोदी सरकारचे ‘हेच अच्छे दिन आहेत का’?”: महेश तपासे

मुक्तपीठ टीम एप्रिल ते जुलै या चार महिन्यात सर्वसामान्य लोकांच्या खिशाला कात्री लावत पेट्रोल- डिझेलवरील एक्साईज ड्युटीच्या माध्यमातून केंद्रसरकारने तब्बल ...

Read more

“पायाभूत निधी योजनेतून अल्पदरात कर्ज द्यावे”

मुक्तपीठ टीम शेतीसाठीच्या पायाभूत निधी योजनेतून शेतकऱ्यांना अतिशय अल्पदरात; एक ते दोन टक्के दराने कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्र सरकारने ...

Read more

गॅस सिलिंडर पुन्हा महाग! आठ महिन्यात १९० रुपयांचा भडका!

मुक्तपीठ टीम सप्टेंबरच्या पहिल्याच दिवशी केंद्र सरकारने सर्वसामान्यांना महागाईचा मोठा धक्का दिला आहे. एलपीजी सिलिंडर आणखी महाग झाला आहे. आजपासून ...

Read more

फोन मॉनिटरिंगची केंद्राची सर्वोच्च न्यायालयात माहिती, पण सॉफ्टवेअर उघड करण्यास नकार!

मुक्तपीठ टीम गेल्या महिन्याभरापासून पेगॅसस प्रकरणावरून देशाचे राजकारण ढवळून निघालं आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारवर गंभीर आरोप करत, सर्वोच्च न्यायालयात ...

Read more

देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील अज्ञात नायकांचा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सत्कार

मुक्तपीठ टीम भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मोदी सरकार स्वातंत्र्याच्या 'अज्ञात' नायकांचा सन्मान करणार आहे. आजच्या स्वातंत्र्यदिनी, केंद्र सरकार स्वातंत्र्यानंतर ...

Read more

स्वातंत्र्यदिनीही शेतकरी आंदोलक दिल्लीपासून दूरच राहणार…देशभरात काढणार तिरंगा रॅली!

मुक्तपीठ टीम केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात सुमारे ८ महिन्यांपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. शेतकरी संघटनांनी देशाच्या ...

Read more

“ट्विटर इंडियाने त्यांची ब्लॉक पॉलिसी नेमकी काय आहे हे जाहीर करावे” – नवाब मलिक

मुक्तपीठ टीम ट्विटर इंडियाने त्यांची ब्लॉक पॉलिसी नेमकी काय आहे हे जाहीर करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते ...

Read more

“संसदेत महिला सदस्यांसोबत झालेली धक्काबुक्की ही अशोभनीय घटना”: नवाब मलिक

मुक्तपीठ टीम संसदेत महिला सदस्यांसोबत पुरुष मार्शलने जी धक्काबुक्की केली. बळाचा वापर करण्यात आला ही घटना अशोभनीय आहे अशा शब्दात ...

Read more

टोलनाक्यांची गरज संपवणारी ट्रॅकिंग सिस्टमनं टोल वसुली!

मुक्तपीठ टीम जीपीएस प्रणालीनंतर आता देशभरातल्या टोलनाक्यांसाठी केंद्र सरकार लवकरच एक नवं धोरण आणत आहे. यानुसार आता टोलनाक्यांवर जीपीएसवर आधारित ...

Read more

“… तर मग जगातील कुठल्या देशाने भारतात येऊन ही हेरगिरी केली”: नवाब मलिक

मुक्तपीठ टीम 'पेगॅसस स्पायवेअर'ची निर्मिती करणारी इस्त्रायली कंपनी 'एनएसओ' सोबत कोणताही व्यवहार झालेला नाही असे संरक्षण मंत्रालय सांगत असेल तर ...

Read more
Page 14 of 26 1 13 14 15 26

ताज्या बातम्या

error: Content is protected !!