Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

गॅस सिलिंडर पुन्हा महाग! आठ महिन्यात १९० रुपयांचा भडका!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
LPG

मुक्तपीठ टीम

सप्टेंबरच्या पहिल्याच दिवशी केंद्र सरकारने सर्वसामान्यांना महागाईचा मोठा धक्का दिला आहे. एलपीजी सिलिंडर आणखी महाग झाला आहे. आजपासून विनाअनुदानित घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत २५ रुपयांनी वाढली आहे. या दरवाढीनंतर आता मुंबईत १४.२ किलो एलपीजी सिलिंडरची किंमत वाढून ८८४ रुपये ५० पैसे झाली आहे. अवघ्या १३ दिवसांपूर्वीच सिलिंडरचे दर २५ रुपयांनी वाढवण्यात आले होते. तर त्यापूर्वी एक जुलै रोजी २५ रुपये २५ पैशांची वाढ झाली होती. त्यामुळे कोरोना संकटातील या दोन महिन्यातच गॅसची किंमत ७५ रुपयांनी भडकली आहे.

स्वयंपाकाचा गॅस कुठे किती महाग?

  • आता १४.२ किलो विनाअनुदानित घरगुती एलपीजी सिलिंडर
  • मुंबई-दिल्ली – ८८४.५ रुपये
  • कोलकाता ९११ रुपये
  • चेन्नई ९००.५ रुपये

घरगुती एलपीजी सिलिंडरच नाही, तर १९ किलो असणारा औद्योगिक वापरासाठीचा सिलिंडरही महाग झाला आहे. त्याच्या किंमतीत ७५ रुपयांची वाढ आहे.

२०२१च्या आठ महिन्यात घरगुती गॅस सिलिंडर १९० रुपयांनी महागला

  • एक जानेवारीपासून आतापर्यंत आठ महिन्यांमध्ये सिलिंडरच्या किमतींमध्ये १९० रुपयांची वाढ झाली आहे.
  • एक जानेवारी रोजी मुंबई-दिल्लीत घरगुती गॅस सिलिंडरची किंमत ६९४ रुपये होती.
  • आता किंमत वाढून ८८४.५ रुपयांवर पोहोचली आहे.
  • २०२१ मध्ये फेब्रुवारी महिन्यात सिलिंडर दर वाढून ७१९ रुपये इतकी झाली आहे.
  • त्यानंतर सिलिंडच्या किंमती १५ फेब्रुवारी रोजी ७६९ रुपये
  • २५ फेब्रुवारी रोजी ७९४ रुपये,
  • १ मार्च रोजी ८१९ रुपये,
  • १ एप्रिल रोजी ८०९ रुपये
  • १ जुलै रोजी ८३४.५ रुपये
  • १८ ऑगस्ट रोजी ८५९.५ रुपये
  • १ सप्टेंबर रोजी ८८४ रुपये ५० पैसे झाली आहे.

गॅस सिलिंडर महागाईचा फटका सर्वांनाच!

  • सध्या केंद्र सरकार एका वर्षात ग्राहकांना १२ घरगुती गॅस सिलिंडर्सवर अनुदान देतं.
  • जर एखादा ग्राहक याहून अधिक वापर करत असेल तर त्याला बाजारभावाने खरेदी करावी लागते.
  • अपवाद वगळता कोणत्याही भारतीय कुटुंबाचे एका महिन्याचा स्वयंपाक आणि अन्य कामं एका सिलिंडरमध्ये भागत नाहीत.
  • त्यांना काही सिलिंडर घ्यावेच लागतात.
  • त्यासाठी मग महाग होत असलेले विनाअनुदानित गॅस सिलिंडर्स घ्यावेच लागतात.
  • तेल कंपन्यांनी दर महिन्याच्या पहल्या दिवशी एलपीजी सिलिंडरच्या किमती जाहीर करतात.

Tags: BJPlpg cylindersएलपीजी सिलिंडरकेंद्र सरकार
Previous Post

“योगविद्येच्या प्रचारासाठी ‘प्राण ते प्रज्ञा’ हे पुस्तक मार्गदर्शक”: शरद पवार

Next Post

“जन्मच नाही पुनर्जन्मही देणारी अक्का…”

Next Post
Raja Mane

"जन्मच नाही पुनर्जन्मही देणारी अक्का..."

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!