Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

टोलनाक्यांची गरज संपवणारी ट्रॅकिंग सिस्टमनं टोल वसुली!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
toll

मुक्तपीठ टीम

जीपीएस प्रणालीनंतर आता देशभरातल्या टोलनाक्यांसाठी केंद्र सरकार लवकरच एक नवं धोरण आणत आहे. यानुसार आता टोलनाक्यांवर जीपीएसवर आधारित ट्रॅकिंग सिस्टीम असेल. यामुळे टोलनाके बंद होऊन जीपीएस टोल सिस्टीमच्याआधारे टोल आकारला जाईल. हे तंत्रज्ञान देशातच विकसीत केलं जात आहे. केंद्रीय रस्ते आणि परिवहनमंत्री नितीन गडकरींनी यासंदर्भातली माहिती दिली आहे.

 

कशी काम करणार ट्रॅकिंग सिस्टिम?

  • टोलनाक्यांची आवश्यकताच राहणार नाही.
  • त्यामुळे साहजिकच कर्मचारी वर्गही लागणार नाही.
  • टोल ट्रँकिंग हे रशियन तंत्रज्ञान आहे.
  • या तंत्रज्ञानामुळे तुमची गाडी कोणत्या हद्दीत आहे, हे समजेल.
  • त्यानुसार जीपीएस इमेजिंगचा वापर केला जाईल.
  • यानंतर संबंधित वाहनचालकाच्या ई-वॉलेटमधून टोलची रक्कम कापली जाईल.
  • सध्याच्या नवीन वाहनांमध्ये जीपीएस सिस्टीम असल्यामुळे या कामात अडथळे येणार नाहीत.
  • तसंच जुन्या वाहनांमध्ये जीपीएस यंत्रणा बसवणे बंधनकारक असणार आहे.

 

फास्टॅग यंत्रणा कशी काम करते?

  • वाहनाच्या विंडो स्क्रीनला लावलेल्या स्टिकरला फास्टॅग म्हणतात.
  • याचे डिव्हाईस रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन टेक्नॉलॉजीद्वारे वापर करते.
  • ही टेक्नॉलॉजी थेट टोल नाक्यावरच्या स्कॅनरला कनेक्ट असतं.
  • यातून तुमच्या अकाऊंटमधले पैसे कापले जातात.
  • परिणामी, वेळ न दवडता गाडी टोलनाका क्रॉस करते.
  • फास्टॅग तुम्ही तुमच्या वॉलेट, डेबिट किंवा क्रेडिट कार्डशी जोडू शकता.
  • त्यामुळे जिथे टोल भरण्याची गरज आहे, त्या टोलनाक्यावर तुमच्या अकाऊंटमधून आपोआप पैसे कापले जातात.

रस्ते बांधणीसाठीही गडकरींचा महत्वाचा निर्णय

  • रस्ते बांधणीच्या खर्चात बचत व्हावी यासाठी सिमेंट आणि स्टीलचा कमीतकमी वापर करण्याचा प्रयत्न करावा.
  • देशातील सिमेंट आणि स्टील उत्पादक कंपूशाही करत आहेत. यावर काहीतरी तोडगा काढणे गरजेचे आहे.
  • यासाठी केंद्र सरकारने तज्ज्ञ सल्लागार नेमून सिमेंट आणि स्टीलवरील खर्चात कशी बचत होईल, यावर उपाययोजना करण्याचे ठरवले आहे.

Tags: Nitin Gadkaritoll systemकेंद्र सरकारजीपीएस टोल सिस्टीमजीपीएस प्रणालीट्रॅकिंग सिस्टिमफास्टॅग
Previous Post

अँड्रॉईडचा फोन वापरताय? पेगॅससपेक्षाही मोठा धोका…

Next Post

१७ ऑगस्टपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय लांबणीवर

Next Post
rajesh tope

१७ ऑगस्टपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय लांबणीवर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!